Category महाराष्ट्र

दुष्काळाच्या संकटात मालवणात उबाठा शिवसेनेचा जलसंधारणाचा पुढाकार

वैभव नाईक यांच्या १०० वनराई बंधाऱ्यांच्या संकल्पाला मालवणातील आडवण येथे सुरुवात मालवण : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात १०० वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा शुभारंभ मंगळवारी मालवण…

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलची दमदार कामगिरी

अंश राऊळ, विधी वेंगुर्लेकर प्रथम; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. ११ वर्षांखालील मुलांच्या इनलाइन स्केटिंग प्रकारात इयत्ता पाचवीतील अंश…

गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी; लायन्स क्लब मालवणकडून मोफत लसीकरण

मालवण : घरेलू तसेच गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे मोफत धनुर्वात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लसीकरणाचा लाभ घेतला. दैनंदिन कामाच्या धावपळीत प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांकडे…

पाणीटंचाईच्या संकटावर सॉफ्टलॅब्स ग्रुपचा पुढाकार

‘sindhudurg.ai’च्या माध्यमातून AI, GPS आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर मालवण | कुणाल मांजरेकर यंदा कोकणात पावसाने ओढ दिल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील काही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात वाहून जाते. त्यामुळे फेब्रुवारी ते…

प्रशासनाच्या मदतीला भाजपा तत्पर; मालवणात १०० बंधाऱ्यांचा संकल्प

तहसीलदार गणेश लव्हे यांची भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट; शेती पंचनाम्यांसाठी सहकार्याची ग्वाही मालवण : पावसाचा खंड, दुष्काळसदृश परिस्थिती आणि आगामी पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेता शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मालवण तालुका भारतीय जनता पार्टी सक्रिय झाली आहे.…

विक्रमगडमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार; आमदार प्रमोद जठारांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

बूथपातळीवर संघटन मजबूत करण्यासह शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन पालघर : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत…

मंत्री आशिष शेलारांच्या वाढदिवसाच्या आवाहनाला त्यांच्या मूळ नांदोस गावातून कृतीची सलामी..!

टेंबवाडी, चव्हाणवाडी पश्चिम येथे माती बंधारे बांधून जलसंधारणाचा संदेश; मालवण भाजपा, नांदोस उपसरपंच विजय निकम यांच्या पुढाकाराला ग्रामस्थांची साथ मालवण | कुणाल मांजरेकर संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्याचे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे…

पालकमंत्री नितेश राणेंची मोठी संकल्पना ; आचिर्णेत साकारणार एक कोटींचे बोटॅनिकल गार्डन

अडीच एकरांत साकारणाऱ्या वनस्पती उद्यानात दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन; विद्यार्थी, पर्यटक व अभ्यासकांसाठी ठरणार महत्त्वाचे केंद्र वैभववाडी : तळकोकणातील जैवविविधतेचे जतन, दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि त्यांचा अभ्यास याला चालना देण्यासाठी आचिर्णे येथे तब्बल एक कोटी रुपये खर्चाचे बोटॅनिकल गार्डन…

पालकमंत्री नितेश राणेंकडून देवगडच्या ‘Y’ जंक्शनसाठी ८५ लाखांचा निधी; आकर्षक सर्कलमुळे चौकाचा कायापालट

नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास; कुणकेश्वर, पवनचक्की गार्डन आणि देवगड-निपाणी मार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या चौकाचे होणार सुशोभीकरण देवगड : देवगड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘Y’ जंक्शनच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर…

विशाल परब यांनी पेटवली ‘पाणीदार’ चळवळीची मशाल; वेंगुर्ल्यात लोकसहभागातून उभा राहिला वनराई बंधारा

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाला, पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वेंगुर्ला : संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवसानिमित्त वनराई…

ओंकार आपला आहे, त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही आपलीच…!

जागतिक प्राणी दिनानिमित्त भोसले नॉलेज सिटीचा हृदयस्पर्शी संदेश सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर ४ ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिन. या निमित्ताने भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी (BKC) यांच्या वतीने प्राणी संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनाबाबत संवेदनशील जनजागृती संदेश देण्यात आला. “प्रत्येक प्राणी हा…

आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ

४०० आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचा दोन वर्षांच्या प्रायोगिक प्रकल्पात सहभाग; हवामान बदलाच्या आव्हानांवर ‘AI’ तंत्रज्ञानाचा बूस्टर डोस सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानाचा आंबा आणि काजू उत्पादनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सिंधुदुर्गातील शेतीला आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. जिल्ह्यातील…

error: Content is protected !!