दोन वर्षापासून फरारी आरोपी जाळ्यात ; एलसीबीची गोव्यात कारवाई

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकारणी गेल्या 2 वर्षापासून फरारी असलेला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने गोव्यातील कोलवाळ पोलीस ठाणे हद्दीत अटक केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. सावंतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. 292 / 2020…