भजनी बुवा समीर कदम यांच्या निधनाने सिंधुदुर्गच्या भजन विश्वावर शोककळा

माजी आमदार वैभव नाईक यांनी कदम कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे रविवारी मध्यरात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भजन, अध्यात्म…










