Category कोकण

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे रोपवाटप कार्यक्रम

युवासेना व शिवसेना मालवण तालुका यांच्या विद्यमाने आदित्य ठाकरे यांना सामाजिक कार्यक्रमातून शुभेच्छा मालवण : राज्याच्या पर्यटन वृद्धिबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असणारे युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ३४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना व मालवण…

मालवण शहरातील “हा” मुख्य रस्ता पुढील आठवडाभर वाहतुकीस राहणार बंद

मालवण नगरपालिकेच्या बांधकाम विभागाची माहिती ; पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह ते हॉटेल स्वामी पर्यंतच्या रस्त्यावर दरवर्षी पावसामुळे पाणी साचण्याचे प्रकार घडून वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे पालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने येथील पावसाळी…

महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग कार्यालय बेपत्ता !

नितीन वाळके यांचा आरोप ; व्यापारी महासंघाने वीज ग्राहकांच्या वतीने पाठवलेली नोटीस आली परत मालवण | कुणाल मांजरेकर महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग कार्यालय बेपत्ता झाल्याचा आरोप व्यापारी महासंघाचे जिल्हा सचिव नितीन वाळके यांनी केला आहे. वीज ग्राहक संघटनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी…

तळाशील येथील चोडणेकर कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली भेट 

तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने किशोर चोडणेकर चार दिवसांपासून बेपत्ता ; शोधमोहिमेचा निलेश राणे यांनी घेतला आढावा मालवण : तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर या मच्छिमाराच्या कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी भेट घेत…

कोकणातून उबाठा हद्दपार ; आगामी सर्व निवडणुकांमध्ये विजय भाजपा महायुतीचाच

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ; कोकण पदवीधर निवडणुकीचा मालवणात आढावा कोकण पदवीधरचे भाजपा महायुतीचे उमेदवार आ. निरंजन डावखरे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील ; माजी खा. निलेश राणेंनी व्यक्त केला विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर लोकसभा निवडणुकीत कोकणातील मतदारांनी ठाकरे…

बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या तन्वी म्हाडगुतचा आमदार वैभव नाईक यांनी केला सत्कार

मालवण : बारावी परीक्षेत ९७ % एवढे गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या मालवण तालुक्यातील कट्टा गावची कन्या आणि डॉन बॉस्को स्कूलची विद्यार्थिनी कु. तन्वी केदार म्हाडगुत हिचा आमदार वैभव नाईक यांनी तिच्या कट्टा येथील निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ…

बेपत्ता मच्छिमार किशोर चोडणेकर यांचा पोलीस प्रशासनाकडून ड्रोन’च्या मदतीने शोध

मालवण : तळाशील खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा तीन दिवस उलटले तरी शोध लागला नाही. मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रोनच्या मदतीने परिसरात शोध मोहीम घेण्यात आली. मात्र बेपत्ता मच्छिमाराचा…

आभाळमाया ग्रुपच्या वतीने वराड ग्रामपंचायत येथे १६ जूनला रक्तदान शिबीर 

जी एस फिटनेस यांचे सहआयोजन ; “आभाळमाया”चे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य मालवण | कुणाल मांजरेकर अल्पावधीतच लोकप्रिय बनलेल्या आभाळमाया ग्रुप आणि जी एस फिटनेस यांच्या वतीने रविवारी १६ जुन रोजी वराड ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले…

आ. वैभव नाईक यांनी घेतली चोडणेकर कुटुंबियांची भेट

मालवण : तळाशील येथे खाडीपात्रात काही दिवसांपूर्वी होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५ ) या मच्छीमाराचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांसह चोडणेकर कुटुंबीयांची भेट…

मालवणच्या रिक्षा व्यावसायिकांकडून एकजुटीचे दर्शन ; सहकाऱ्याच्या अडचणीत दिला मदतीचा हात

मालवण : शहरात आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळात येथील रिक्षा व्यावसायिक दीपक पाटकर यांच्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले होते. श्री. पाटकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मालवण व पंचक्रोशीतील काही रिक्षाचालकांनी एकत्र येऊन त्यांना रोख २३ हजार रुपयांची आर्थिक मदत केली…

error: Content is protected !!