मालवणच्या रिक्षा व्यावसायिकांकडून एकजुटीचे दर्शन ; सहकाऱ्याच्या अडचणीत दिला मदतीचा हात

मालवण : शहरात आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळात येथील रिक्षा व्यावसायिक दीपक पाटकर यांच्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले होते. श्री. पाटकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मालवण व पंचक्रोशीतील काही रिक्षाचालकांनी एकत्र येऊन त्यांना रोख २३ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. रिक्षा व्यवसायिकांनी दाखवलेल्या या एकजुटीचे कौतुक होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!