Category कोकण

मालवणचे आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांचे आकस्मिक निधन

मालवण : मालवण एसटी आगाराचे आगारप्रमुख सचेतन जयराम बोवलेकर (५७, रा. धुरीवाडा मालवण) यांचे अल्पशा आजाराने पणजी येथील रुग्णालयात सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने…

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज येथे उद्या ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

शिंदे- फडणवीस सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे मेडिकल कॉलेजला १२ लाखाचा दंड सिंधुदुर्ग : शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने बारा लाखाचा दंड केला आहे. शिंदे -फडणवीस सरकारने…

भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून यंदाही गणेशोत्सवासाठी “मोफत रेल्वे प्रवास”

५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. दादर रेल्वे स्थानकातून कोकणात सुटणार “भाजपा एक्सप्रेस” मालवण | कुणाल मांजरेकर गणेश चतुर्थी निमित्त भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने दरवर्षी मुंबईतील चाकरमान्यांसाठी मोफत रेल्वे सोडण्यात येते. या वर्षी…

मालवण शहरातील अपूर्ण विकास कामांच्या निषेधार्थ १५ ऑगस्टला आमरण उपोषण

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत यांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मात्र ही कामे नियोजित वेळेत पूर्ण…

शिवसेना ठाकरे गटाकडून संजय पडते, मंदार केणी यांच्याकडे नव्या जबाबदाऱ्या

संजय पडते कुडाळ मालवणचे जिल्हाप्रमुख तर मंदार केणी यांची जिल्हा प्रवक्तेपदी नेमणूक मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली…

घुमडाई मंदिरातील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल ; १३ ऑगस्ट पासून आयोजन

उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुमडे ग्रामस्थ मंडळ मंडळाच्या वतीने “श्रावणधारा” अंतर्गत नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे येथे दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या “श्रावणधारा” कार्यक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ…

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी मंदिरात श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रम

दुसऱ्या श्रावण सोमवारी श्री देवी सातेरीचा तर पाचव्या सोमवारी श्री भावई देवीचा जत्रोत्सव मालवण | कुणाल मांजरेकर मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी मंदिरात श्रावण मासानिमित्त सोमवार दि. ५ ऑगस्ट ते सोमवार दि. २ सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम…

आ. वैभव नाईक यांच्यावतीने आचरा विभागात मोफत वह्या वाटप

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि उबाठा शिवसेनेच्या सहकार्यातून आचरा येथील प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानदिप विद्यामंदिर वायंगणी, जनता विद्या मंदिर त्रिंबक, कै. बा. ना. बिडये विद्यालय आचरे नं.१…

टोपीवाला हायस्कुल परिसरात आ. वैभव नाईकांच्या माध्यमातून डास प्रतिबंधक औषध फवारणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपक्रम ; शालेय प्रशासन आणि पालकांनी मानले आभार हत्तीरोग निर्मूलनासाठी संपूर्ण शहर परिसरात आणखी काही दिवस औषध फवारणी मोहीम सूरू राहणार मालवण : मालवण शहरात हत्तीरोग रुग्ण सापडून आल्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून…

माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता ; स्व खर्चाने केले वर्गखोलीचे नूतनीकरण

पोईपच्या इ. द. वर्दम शाळेच्या १९९० च्या दहावी बॅचचा आदर्श ; चार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप पोईप (प्रसाद परब) मालवण तालुक्यातील पोईप येथील सौ. इ. द. वर्दम हायस्कुलच्या सन १९९० च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती अनोखी कृतज्ञता व्यक्त केली आहे.…

error: Content is protected !!