मालवण नगरपरिषदेकडून सिंगल युज प्लास्टिक विरोधात विशेष मोहीम ; ६,६०० रुपये दंडाची वसुली

मालवण : मालवण नगरपरिषद हद्दीत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक (Single Use Plastic – SUP) विरोधात विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील भाजी मार्केट, फळ विक्रेते, किराणा दुकाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत…










