४२९ निवेदने, १७.१७ कोटींची कामे; वंचित समाजाच्या मागण्यांना पालकमंत्र्यांकडून विकासाची दिशा

जनता दरबार केवळ प्रसिद्धीसाठी नाही; मागण्यांचा हिशोब जनतेसमोर मांडणे हे कर्तव्य : ना. नितेश राणे कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी झालेल्या पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबारातून प्राप्त झालेल्या ४२९ निवेदनांपैकी १३.७९ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली…










