आ. निलेश राणे यांना टार्गेट करता करता वैभव नाईकांकडून स्वतःचीच पोलखोल; “त्या” व्हिडीओतील रस्ते तुमच्याच कार्यकाळातील’!

तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांचा घणाघाती पलटवार; आ. निलेश राणेंनी दोन वर्षांत कोट्यवधींचा निधी आणला मालवण : माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमदार निलेश राणे यांना टार्गेट करण्यासाठी मालवण तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत.…










