आडारी येथे सभामंडपासाठी माजी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून २० लाखाचा निधी

ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण : ग्रामस्थांकडून वैभव नाईक यांचा भव्य सत्कार मालवण : मालवण तालुक्यातील आडारी येथील श्री गणेश मंदिर येथे सभामंडप बांधण्यासाठी माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी २० लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्याबद्दल आडारी येथील ग्रामस्थांनी…









