रोटरी क्लब मालवणच्या वतीने आयोजित शिबिरात ५२ मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल तपासणी

७ रुग्णांवर रोटरी मार्फत पुढील उपचार मोफत करून मिळणार मालवण : रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लिमये हॉस्पिटल मध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांच्या मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या…










