सावरवाडला भीषण अपघात ; मोटरसायकलस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यू

ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगाने डिझायर गाडीला धडक मालवण : मोटरसायकलस्वारांच्या ग्रुप मधून मालवणात फिरायला आलेल्या युवकांच्या मोटरसायकलने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटर सायकल वरील ओंकार चव्हाण या युवकाचा दुर्दैवी…










