मालवणमध्ये महसूल विभागाची पहाटे धडक कारवाई!

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त; कोळंब खडवण नाक्यावर कारवाईने खळबळ! मालवण : तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोळंब खडवण नाका…










