पाऊस ५ हजार मिमी, तरीही पाणीटंचाई! जलनियोजनातील त्रुटींवर पालकमंत्र्यांचा ‘प्रहार’

सिंधुदुर्गातील जलसंवादात नितेश राणेंचे प्रतिपादन; १० हजार वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे गौरवोद्गार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, ही वस्तुस्थिती चिंताजनक…










