देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ जप्त

तासाभराच्या पाठलागानंतर मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; सात खलाशांसह नौका ताब्यात देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने मोठी कारवाई केली आहे. देवगडसमोरील समुद्रात कर्नाटकातील मलप्पे बंदराची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ पकडून जप्त करण्यात…










