वीज समस्यांवर तातडीने कारवाई करा…

सहदेव बापर्डेकर- अश्विनी कांदळकरांनी वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष मालवण : शहरातील वीजपुरवठा आणि स्ट्रीट लाईटच्या समस्यांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करा, अशी मागणी मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आणि महिला बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर यांनी वीज वितरण विभागाकडे…










