भोसले सैनिक स्कूलमध्ये १०५ विद्यार्थ्यांसोबत शरद वझेंचा बुद्धिबळाचा अनोखा डाव

‘सायमल्टेनिअस चेस प्ले’मधून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना; एकाच वेळी अनेक पटांवर रंगले बुद्धिबळाचे सामने सावंतवाडी : बुद्धिबळाच्या खेळाचा प्रसार करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, विचारक्षमता आणि निर्णयक्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांच्या सहभागातून…










