Category कोकण

सिंधुदुर्ग–नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू

१६ नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण; आठवड्यातील सातही दिवस मिळणार सेवा! पालकमंत्री नितेश राणे यांचे ‘येवा, कोकण आपलोच आसा!’ म्हणत प्रवासी व पर्यटकांना आवाहन सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या हवाई वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून, चिपी (सिंधुदुर्ग) ते नवी मुंबई विमानसेवेच्या तिकिटांचे…

वाशी गावाचा सर्वांगीण विकास करून आदर्श गाव बनवणार – आमदार प्रमोद जठार

संगमेश्वर तालुक्यातील वाशी गावच्या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न २० लाखांच्या निधीनंतर अतिरिक्त १० लाखांची मागणीही तत्काळ मंजूर संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील निसर्गसंपन्न वाशी गावाचा केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता गावात आर्थिक सुबत्ता आणण्याचा संकल्प आमदार प्रमोद जठार…

… मगच २१ व्या शतकातील एमआयडीसीच्या बाता मारा!

माजी आमदार वैभव नाईक यांचा आमदार निलेश राणेंना टोला कुडाळ : कुडाळ एमआयडीसीच्या विकासावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवूनही कुडाळ एमआयडीसीमध्ये अपेक्षित उद्योग आणले नाहीत,…

दहा महिने सत्तेत, तरी नळपाणी योजनेचा आढावा घेण्यासाठी विशेष सभा लावण्यास टाळाटाळ का ?

ठेकेदार आणि PMC च्या कामावर नगरसेवक मंदार ओरसकर यांच्याकडून प्रश्नचिन्ह काम योग्य असेल तर माहिती देण्यास अडचण कसली? ठेकेदाराच्या मनमानीला सत्ताधाऱ्यांचा मूक पाठिंबा आहे का? मालवण : शहरातील नळपाणी पुरवठा योजनेवरून सत्ताधारी महायुतीचे नगरसेवक व ठाकरे शिवसेना नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप…

चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’ उत्साहात!

‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती; संघटन बळकटीकरणाचे केले आवाहन चिपळूण : भाजपच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची राष्ट्रचिंतन बैठक चिपळुणात उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव…

देवबागमध्ये पोलिसांचा छापा; २.२० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त!

४६ बॉक्स दारू हस्तगत; एकावर कारवाई मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग येथे अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीच्या दारूचे ४६ बॉक्स जप्त केले. या साठ्याची किंमत २ लाख २० हजार ८०० रुपये असून, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री…

घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको

युरोपातील अस्थिरतेचा दाखला देत मंत्री नितेश राणे यांचा सावधानतेचा इशारा ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात घुसखोरी, अंतर्गत सुरक्षा आणि मतदार यादी शुद्धीकरणावर परखड भूमिका ‘रिजीम चेंज’ची भाषा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान नाकारण्याची भाषा! कणकवली : युरोपातील प्रगत देशांमध्ये महागाई,…

सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; रविवारसह दररोज विमानसेवा सुरू होणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध होणार आहे. रविवारसह दररोज विमानप्रवासाची…

आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत चिपळूणमध्ये भाजपमध्ये मोठी इनकमिंग!

अनुराग उतेकर यांच्यासह शेकडो युवक-युवती, सरपंच आणि ग्रामस्थांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश चिपळूण : चिपळूण तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनुराग उतेकर यांच्यासह शेकडो युवक-युवती आणि ग्रामस्थांनी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत…

चिपळूणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; महिला कर्तृत्ववानांचा विशेष सन्मान

क्रीडा भारतीतर्फे क्रीडा ज्ञान परीक्षा बक्षीस वितरण व महिला सन्मान सोहळा उत्साहात संपन्न चिपळूण : क्रीडा भारती कोकण प्रांत, जिल्हा रत्नागिरी व चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा ज्ञान परीक्षा बक्षीस वितरण समारंभ आणि महिला सन्मान पुरस्कार सोहळा नुकताच चिपळूण…

आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात

आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन लांजा : लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते उत्साहात पार पडला. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर होण्यास मदत होणार…

मालवणातील बेकायदेशीर रेंटल बाईक व्यवसायाला बसणार चाप

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांचे रिक्षा व्यावसायिकांना आश्वासन RTO अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन कारवाई करणार मालवण : मालवण शहरासह देवबाग, तारकर्ली, वायरी आणि पंचक्रोशी परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या भाडेतत्त्वावरील दुचाकी व्यवसायाविरोधात आता पोलीस प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या…

error: Content is protected !!