Category मनोरंजन

शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने उद्यापासून मालवणात महिलांसाठी खुल्या गरबा

नऊ दिवस चालणार नवदुर्गांचा सोहळा ; खेळ पैठणीचा, महिला वेषभूषा स्पर्धांसह भरगच्च कार्यक्रम लहान मुलांसाठी फनी गेम्स, वेशभूषा स्पर्धा यांसह इतर धमाल कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या, शिवसेना ठाकरे गटाच्या युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख समन्वयक…

इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांचे आवाहन विशालपर्वच्या निमित्ताने ९ ऑक्टोबर रोजी कुडाळ मध्ये होत आहे कीर्तन कणकवली : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथे कीर्तन करणार आहेत.…

Sindhudurg Update : ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकूम… ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकूम…

कुडाळमध्ये काही वेळातच रंगणार कोकणातील सर्वात मोठ्या दहीहंडीचा थरार… भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून आयोजन ; मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी कुडाळ | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शुक्रवारी ८…

घुमडाई मंदिरात “श्रावणधारा” निमित्त उद्यापासून निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने आयोजन ; पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते होणार उदघाटन मालवण | कुणाल मांजरेकर श्रावण मास निमित्ताने घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिर येथे ८ ते ११ सप्टेंबर रोजी उद्योजक दत्ता…

मनसे आणि मनविसेच्या वतीने मालवणात श्रावणमासानिमित्त महिला डबलबारी

९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मालवण यांच्या वतीने शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे श्रावण मासानिमित्ताने…

श्रावणधारा निमित्त उद्या (गुरुवारी) घुमडाई मंदिरात लघुरुद्र, महाप्रसाद

भाविकांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत यांचे आवाहन मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात सुरु असलेल्या श्रावणधारा उत्सवानिमित्ताने उद्या मंदिरात लघुरुद्र, महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता लघुरुद्र सुरु होणार असून…

मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत लीना ओश्रामकर प्रथम

तनिष्का आचरेकर द्वितीय तर अनिता मयेकर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण अरविंद मोंडकर आणि सहकाऱ्यांकडून संस्कृती व वारसा जपण्याचं कार्य ; भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने मालवणी संस्कृती…

शिल्पा खोत मित्रमंडळ आयोजित महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेची राज्यभर लोकप्रियता ; राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धकांचा सहभाग

मुंबईच्या नंदिनी परब ठरल्या स्पर्धेच्या महाविजेत्या तर कस्तुरी राऊळ उपविजेत्या भार्वी शिर्सेकर तृतीय तर रोसेस लुद्रीक चतुर्थ ; विजेत्यांवर सोन्या, चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव मालवण | कुणाल मांजरेकर सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आणि सहकारी यांच्या वतीने कोकण प्रांतात सर्वाधिक लक्षवेधी…

सण आलाय हो आलाय नारळी पुनवेचा….

शिवकालीन नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणच्या किनाऱ्यावर उसळला जनसागर भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत, आमदार वैभव नाईक यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती व्यापाऱ्यांसह मच्छिमार बांधवानी दर्याराजाला शांत होण्यासाठी घातले साकडे मालवण | कुणाल मांजरेकर शिवकालीन परंपरा लाभलेला मालवण येथील नारळी पौर्णिमा उत्सव बुधवारी…

Malvan : कोकणातील सर्वात मोठ्या महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचा उद्या मालवणात थरार…

शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचे सलग नवव्या वर्षी आयोजन ; सोन्या-चांदीचा नारळ, सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ यासह अन्य बक्षिसांचा वर्षाव ढोल ताशांच्या गजरात लुटता येणार स्पर्धेचा आनंद ; आकर्षक चषकाचे दिमाखात अनावरण मालवण | कुणाल मांजरेकर कोकणातील सर्वात मोठ्या तसेच सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!