Category शिक्षण

मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात टोपीवाला हायस्कुल प्रथम

माध्यमिक गटात महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके प्रशाला प्रथम मालवण : मालवण पंचायत समिती आणि ज्ञानदीप विद्यालय वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुवर्ण महोत्सवी मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून टोपीवाला हायस्कूल तर माध्यमिक…

रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित रंगभरण स्पर्धेत निधी दिपक पेडणेकरला सुवर्णपदक !

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ; निधी पेडणेकर मसुरे अंगणवाडीची बाल विद्यार्थिनी मसुरे : रंगोत्सव सेलिब्रेशन ही राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर, रंगभरण, टॅटू मेकिंग, कार्टून मेकिंग अशी कला स्पर्धा मुलुंड मुंबईच्या रंगोत्सव संस्थेमार्फत आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये अंगणवाडी मसुरे गडघेराची विद्यार्थिनी निधी…

कणकवलीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या फ्लॅटवर चोरट्यांचा डल्ला

चोरट्यांनी दोन फ्लॅट केले लक्ष्य ; पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान कणकवली : कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी रात्री १ वा. च्या सुमारास उघडकीस आली. निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश पवार यांच्या फ्लॅटमधून ५…

मसुरे येथे उद्या शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

मसुरे : मालवण तालुका पत्रकार समिती, भंडारी समाज महासंघ आणि आर पी बागवे हायस्कूल व उच्च माध्यमिक तांत्रिक विद्यालय मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत आर पी बागवे हायस्कूल मसूरेच्या…

सिंधुदुर्ग : सरपंच पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी ३९७ नामनिर्देशन पत्र दाखल

सरपंचसाठी १४२ तर सदस्यसाठी आजपर्यंत ५०० नामनिर्देशन पत्र दाखल सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आजच्या दिवशी सरपंच पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी ३९७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली. आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १४२ तर सदस्यपदासाठी ५०० नामनिर्देशन पत्र…

कणकवलीत गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह

पोलिस घटनास्थळी दाखल ; मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु कणकवली : कणकवली शहरालगत मराठा मंडळ नजीक असलेल्या केटी बंधाऱ्या नजिक एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात सोमवारी सकाळी आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळतात…

अभियांत्रिकी क्षेत्रातील संधीचा फायदा घेण्यासाठी स्वतःचे ज्ञान अद्यावत ठेवा !

एमआयटीएम इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांचे प्रतिपादन ; महाविद्यालयात अभियंता दिन साजरा ओरोस | कुणाल मांजरेकर अभियांत्रिकी क्षेत्र हे मोठया प्रमाणात विस्तारित असून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी स्वतःचे ज्ञान अद्यावत ठेवण्याचे आवाहन मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट…

एमआयटीएमच्या वतीने घेण्यात आलेल्या “मॉक सीईटी २०२२” मध्ये वेंगुर्लेचा अजिंक्य डिसोजा प्रथम

संजय घोडावतचा पियुष कुशे द्वितीय तर टोपीवालाचा चेतन वडार तृतीय मालवण | कुणाल मांजरेकर मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालय सुकळवाड यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य भागातील विद्यार्थांना सीईटी परीक्षेचा सराव होऊन त्यांची गुणवत्ता वाढ होण्याच्या सामाजिक बांधिलकीतून …

सुकळवाड मधील एमआयटीएम कॉलेजमध्ये दहीहंडी उत्साहात

ओरोस : मेट्रोपिलियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालय सुकळवाड ओरोस रेल्वे स्टेशन नजीक या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थी, प्राचार्य आणि अन्य शिक्षक वर्ग यांनीही या दहीहंडीचा आनंद लुटला. यावेळी शिक्षकांमधून प्रा. विशाल कुशे…

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड येथे ग्रंथपाल दिन साजरा

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण  मालवण | कुणाल मांजरेकरग्रंथालयांच्या विकासात डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांची रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य…

error: Content is protected !!