Category महाराष्ट्र

राज्य सरकारचा सावळा गोंधळ ; आरोग्य विभागाची उद्या होणारी परीक्षा रद्द

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा ; आरोग्य राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह प्रवीण दरेकर यांची नाराजी कुणाल मांजरेकर राज्य सरकारमधील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. आरोग्य विभागातील मेगाभरतीसाठी शनिवारी आणि रविवारी होणारी लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री…

कोकणी लोकं कोरोना वाटत फिरतात काय ? “सामना” च्या “त्या” वृत्तावरून निलेश राणे संतप्त

कुणाल मांजरेकर कोकणातून परतलेल्यानी कोरोनाची भेट आणल्याचं वृत्त आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या “सामना” मधून प्रसिद्ध झालं आहे. यावरून भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. कोकणी लोकं कोरोना वाटत फिरतात काय ? असा सवाल निलेश राणे…

मालवणात मुख्यमंत्र्यांचे आदेश प्रशासनाकडून दुर्लक्षित ….

मनसेने वेधले लक्ष ; आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी मालवण : परप्रांतियांची नोंद होण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा अशी मागणी मालवण तालुका मनसे पदाधिकारी यांनी तहसीलदार पोलिस ठाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नायब तहसिलदार आनंद मालवणकर,गंगाराम कोकरे तसेच पोलिस उपअधिक्षक…

हवाई वाहतूक मंत्र्यांनी केलं ट्विट ; चिपी विमानतळाबाबत केली महत्त्वाची घोषणा

कुणाल मांजरेकर “सिंधुदुर्ग के लिए एक बड़ी सौगात! ९ अक्टूबर को सिंधुदुर्ग हवाईअड्डे के लोकार्पण के साथ-साथ UDAN परियोजना के तहत मुम्बई और सिंधुदुर्ग के बीच @allianceair की प्रतिदिन विमान सेवा की शुरआत भी होने जा रही है। इस सेवा…

…. अशा आरोपांनी वैभव नाईक यांची प्रतिमा मलिन होणार नाही !

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आ. नाईकांची पाठराखण कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : मुंबईतील मिठी नदी बाधितांच्या सदनिका वाटपात आमदार वैभव नाईक यांनी बोगस लाभार्थ्यांची नावे दिल्याचा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी करत राजकीय गोटात खळबळ उडवून दिली…

मुंबईत मिठी नदी बाधितांच्या सदनिका वाटपात घोटाळा ; आ. वैभव नाईक अडचणीत ?

भाजप नेते निलेश राणेंच्या ट्विटमुळे खळबळ ; अहवाल केला सादर वैभव नाईकांची आमदारकी रद्द होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार लोकायुक्तांसह न्यायालयाचेही दरवाजे ठोठावणार : निलेश राणेंचा इशारा कुणाल मांजरेकर मुंबईतील मिठी नदी बाधितांचे पुनर्वसन सुरू असून या क्षेत्रातील बाधितांना कांजूरमार्ग…

सुरेश प्रभूंना विश्वासात न घेताच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा घाट ?

सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या माजी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांनाच विश्वासात न घेतल्याने आश्चर्य  खासदार सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली “ही” प्रतिक्रिया !  कुणाल मांजरेकर  मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या ९ ऑक्टोंबर रोजी होऊ घातले आहे. या उद्घाटनावरून…

हे गणराया … कोकणी माणसाला नैसर्गिक संकटापासून दूर कर !

माजी केंद्रीयमंत्री खा. सुरेश प्रभू यांचं गणराया चरणी साकडं कुणाल मांजरेकरमालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी मालवण मेढा येथील आपल्या निवासस्थानी दीड दिवसांच्या गणरायाचे भक्तिभावाने पूजन केलं. कोकणावर अलीकडे सातत्याने नैसर्गिक संकटे घाला घालत…

“कोकण मिरर” च्या आरती संग्रहाचं खा. सुरेश प्रभू, नगराध्यक्षांसह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन !

शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह मनसे पदाधिकारी उपस्थित ; संग्राह्य पुस्तिकेचे मान्यवरांनी केले कौतुक मालवण : डिजिटल मीडिया क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या “कोकण मिरर” डिजिटल न्यूजच्या आरती संग्रहाचं प्रकाशन खा. सुरेश प्रभू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी…

मालवणात शिवसेना आक्रमक ; केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी !

प्रत्येक भारतीयाला महागाई भत्ता द्या : तहसील प्रशासना मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन मालवण : भडकलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तू तेल, डाळींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. असे सांगत मालवण तालुका शिवसेना सोमवारी…

error: Content is protected !!