कणकवली पोलिसांच्या “त्या” नोटीसीला नारायण राणेंकडून उत्तर !
सिंधुदुर्गः शिवसैनिक संतोष परब यांच्या वरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी संशयीत असलेल्या आमदार नितेश राणे यांचा ठावठिकाणा सांगण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बजावल्याने राजकिय गोटात खळबळ उडाली आहे. या नोटीसीनंतरही राणे कोर्टात हजर झालेले नाहीत.…