Category महाराष्ट्र

…ज्या दिवशी मी बोलेन, त्यादिवशी अनेकांना “ब्लड प्रेशर”चा त्रास सुरू होईल !

कारागृहातून बाहेर येताच आ. नितेश राणेंचा विरोधकांना गर्भित “इशारा” कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी मागील आठवडाभर पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपा आमदार नितेश राणे अखेर आज दुपारी कारागृहातून बाहेर आले.…

भ्रष्टाचाराने माखलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर शेणाने हल्ले केले पाहिजेत ; राणेंचा घणाघात

भाजप नेते किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचा नारायण राणेंनी केला निषेध असे हल्ले भाजपा सहन करणार नाही ; जशास तसे उत्तर देण्याचा इशारा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे येथे शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याचा केंद्रीय मंत्री…

हिंदुस्थानला पोरकं करुन लता दिदी गेल्या !

स्वरसम्राज्ञीला ना. नारायण राणेंनी वाहिली श्रद्धांजली कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : ऐ मेरे वतन के लोगो, अशी साद घालून ज्यांनी अवघा हिंदुस्थान राष्ट्रप्रेमाने एकवटला त्या भारतरत्न लता मंगेशकर आपल्यात आता नाहीत यावर • विश्वास बसत नाही. जरी त्यांनी नव्वदी पार केली…

राज्यात उद्या (सोमवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानं संपुर्ण देशात शाेककळा पसरली आहे. केंद्र सरकारने लता दीदींच्या स्मृतीप्रित्यर्थ देशात दाेन दिवस दुखावटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्यातही उद्या (साेमवारी) सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने ट्विटर वरून याबाबतची माहिती…

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ; वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर महिनाभर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल…

चक्रव्यूहात अडकलेल्या आ. नितेश राणेंवर भाजपाचा विश्वास कायम !

मुंबई महापालिका मुख्य निवडणूक संचालन समितीत आ. राणे यांचा समावेश कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या आरोपांमुळे आ. नितेश राणे सध्या चक्रव्यूहात सापडले आहेत. हे प्रकरण आ. नितेश राणे यांना राजकीय वाटचालीला मारक ठरण्याचा कयास…

मध्यरेल्वेचा उद्यापासून जम्बो मेगा ब्लॉक ; कोकण रेल्वे मार्गावरील २२ गाड्या रद्द

मुंबई : मध्यरेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामामुळे दिनांक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोंकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 22 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाच गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून…

समय बडा बलवान है… नितेश राणेंकडून पुन्हा ते ट्विट !

गुरुवारी दिवसभर रंगलेल्या चर्चांना ट्विट मधून प्रत्युत्तर ? कुणाल मांजरेकर मालवण : पोलीस कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांचा फोटो असलेलं ट्वीट केलं होतं. मात्र मागाहून आज हे ट्विट…

ना. आदित्य ठाकरेंचा पुढाकार : सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार !

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत १ कोटी ६० लाख रुपये मंजूर : आ. वैभव नाईक यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग वरील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत प्रादेशिक…

चित्रपट सृष्टीवर शोककळा ; ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी…

error: Content is protected !!