Category महाराष्ट्र

कोकणातून उबाठा हद्दपार ; आगामी सर्व निवडणुकांमध्ये विजय भाजपा महायुतीचाच

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ; कोकण पदवीधर निवडणुकीचा मालवणात आढावा कोकण पदवीधरचे भाजपा महायुतीचे उमेदवार आ. निरंजन डावखरे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील ; माजी खा. निलेश राणेंनी व्यक्त केला विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर लोकसभा निवडणुकीत कोकणातील मतदारांनी ठाकरे…

आ. वैभव नाईकांची राज्यात जाईंट किलर म्हणून ओळख ; टिकाकारांनी त्यांची काळजी करू नये

ठाकरे गट शहरप्रमुख बाबी जोगी यांचा सल्ला ; धनाशक्तीचा प्रचंड वापर होऊनही महायुतीला केवळ १२५७ चे मताधिक्य हेच शिवसैनिकांच्या कामाचे फलित मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात मताधिक्य कमी…

अक्कलकोट वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांना पत्नीशोक

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या पत्नी कै.सौ.रुपाली इंगळे यांचे सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता दीर्घ आजाराने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. ११ जुन रोजी सकाळी…

आ. वैभव नाईकांनी काम न केल्यानेच विनायक राऊत पराभूत !

लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांना जागा दाखवली,  येत्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनाही त्यांची जागा दाखवून देण्याचा इशारा कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणी वरील असावा मालवण : लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील जनतेने उबाठा गटाचे उमेदवार विनायक राऊत…

मालवण शहरात नारायण राणेंना मोठे मताधिक्य ; दीपक पाटकर यांनी मानले आभार

राणेसाहेबांच्या विजयात शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक यांसह मच्छिमार आणि महिला वर्गाचा मोठा हातभार मालवण | कुणाल मांजरेकर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपा नेते नारायण राणे यांना १२५७ मताधिक्य मिळाले आहे. अलीकडे काही निवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित मताधिक्य मिळत…

कोकणात पुन्हा एकदा “राणेसरकार” ; नारायण राणेंचा ४७,९१८ मतांनी विजय !

खा.विनायक राऊत यांचे विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे स्वप्न भंगले ; भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण  मालवण ! कुणाल मांजरेकर  रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. आपले प्रतिस्पर्धी उमेदवार, ठाकरे गटाचे…

प्रख्यात व्यावसायिक संतोष कदम यांना कोल्हापूर उद्योजक सन्मान पुरस्कार

कोल्हापूरमध्ये मराठी सिनेअभिनेत्री अक्षता देवधर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रख्यात व्यावसायिक संतोष कदम यांना स्वीट एन लिफ्ट या मिडिया क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेच्या वतीने कोहापुर उद्योजक सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापुरातील…

आरोग्य संवाद यात्रेचे मालवणात जंगी स्वागत ; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिल्या शुभेच्छा 

एकनाथ शिंदेंच्या रूपाने समाजातील शेवटच्या घटकांची काळजी करणारे नेतृत्व राज्याला लाभलेय : ना. राणेंकडून कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र व्यापी दौऱ्यावर निघाले ली आरोग्य संवाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे. ही यात्रा कुडाळ मालवण मतदार संघात आली असता…

कुडाळ माड्याचीवाडीमध्ये उबाठाला धक्का ; सरपंचांसह शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ भाजपात !

प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाला प्रवेश : ना. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून गावातील विकास कामे मार्गी लावण्याचे आवाहन कुडाळ | कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी…

पास्कोल रॉड्रिक्स यांनी घेतला “यु टर्न” ; मनसेतच कायम राहणार

मनसे नेत्यांची भेट घेतल्यानंतर घेतला निर्णय ; अमित इब्रामपूरकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर दोनच दिवसांपूर्वी मनसेचा राजीनामा देऊन माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या भूमिकेला पाठींबा जाहीर करणाऱ्या मनसे तालुका उपाध्यक्ष पास्कोल रॉड्रिक्स यांनी आपल्या निर्णयापासून यु टर्न घेतला…

error: Content is protected !!