Category लोकसभा निवडणूक 2024

आ. वैभव नाईकांनी काम न केल्यानेच विनायक राऊत पराभूत !

लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांना जागा दाखवली,  येत्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनाही त्यांची जागा दाखवून देण्याचा इशारा कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणी वरील असावा मालवण : लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील जनतेने उबाठा गटाचे उमेदवार विनायक राऊत…

मालवण शहरातील उबाठाच्या घटलेल्या मताधिक्याला आमदार, खासदारांचे दुर्लक्ष कारणीभूत !

उबाठाचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकडून घरचा आहेर : विकास कामांवरील प्रशासकाच्या दुर्लक्षा बाबत खा. नारायण राणेंची भेट घेणार  मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मालवण शहरात महायुतीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांचे मताधिक्य घटले आहे. यावरून प्रशासकीय…

नारायण राणेंच्या विजयात किनारपट्टीचा मोठा हातभार ; तब्बल १०,७३६ चे मताधिक्य

भाजपचे मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांची माहिती ; किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यास होणार मदत मालवण | कुणाल मांजरेकर लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपले प्रतिस्पर्धी खा. विनायक राऊन…

किरण सामंत यांची निवडणूक काळात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंशी भेट ; निलेश राणेंचा गौप्यस्फोट

आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत : निलेश राणेंचा सूचक इशारा मंत्री उदय सामंत पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून राणेसाहेबाना लीड देण्यात कमी पडले रत्नागिरी विधानसभा मतदार संघ भाजपचा पारंपरिक मतदार संघ म्हणून भाजपचा केला दावा…

लोकसभा निकालानंतर निलेश राणे आक्रमक मूडमध्ये ; थेट रत्नागिरीवर सांगितला दावा

रत्नागिरी मतदार संघ पारंपरिक भाजपचा, तो आम्ही घेणार : निलेश राणे सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. राणेंच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्याने मोठा वाटा उचलला…

मालवण शहरात नारायण राणेंना मोठे मताधिक्य ; दीपक पाटकर यांनी मानले आभार

राणेसाहेबांच्या विजयात शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक यांसह मच्छिमार आणि महिला वर्गाचा मोठा हातभार मालवण | कुणाल मांजरेकर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपा नेते नारायण राणे यांना १२५७ मताधिक्य मिळाले आहे. अलीकडे काही निवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित मताधिक्य मिळत…

कोकणात पुन्हा एकदा “राणेसरकार” ; नारायण राणेंचा ४७,९१८ मतांनी विजय !

खा.विनायक राऊत यांचे विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे स्वप्न भंगले ; भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण  मालवण ! कुणाल मांजरेकर  रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. आपले प्रतिस्पर्धी उमेदवार, ठाकरे गटाचे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ जूनपर्यंत मनाई आदेश ; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर निकालानंतर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार 13 जून…

असरोंडीमध्ये ठाकरे सेनेचे सक्रिय कार्यकर्ते भाजपात ; दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश

मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावात ठाकरे सेनेच्या सोनू सावळाराम घाडीगांवकर आणि मयूर सुरेश घाडीगांवकर यांनी रविवारी भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. गावातील विकासकामे मार्गी लावण्याची ताकद फक्त भाजपात असून यासाठीच आम्ही भाजपात जात असल्याची…

पडवे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा !

सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश ;: ठाकरे गट कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थही भाजपात  मालवण : कुडाळ तालुक्यातील पडवे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. पडवे ग्रामपंचायत मधील श्री देव रवळनाथ परिवर्तन पॅनलच्या सरपंच,…

error: Content is protected !!