Category शिक्षण

सिंधुदुर्गातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या…

माजी आ. वैभव नाईकांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी : उन्हाची तीव्रता वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात शाळेत ये-जा करताना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील…

चिमुकल्यांच्या निरोगी हास्यासाठी दांडी शाळेत लायन्स क्लबतर्फे दंतचिकित्सा शिबिर

मालवण : सेवा सप्ताहाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा दांडी मालवण येथे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात दंतचिकित्सक डॉ. जुई देसाई यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून दातांची निगा,…

ओंकार आपला आहे, त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही आपलीच…!

जागतिक प्राणी दिनानिमित्त भोसले नॉलेज सिटीचा हृदयस्पर्शी संदेश सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर ४ ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिन. या निमित्ताने भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी (BKC) यांच्या वतीने प्राणी संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनाबाबत संवेदनशील जनजागृती संदेश देण्यात आला. “प्रत्येक प्राणी हा…

भोसले सैनिक स्कूलमध्ये १०५ विद्यार्थ्यांसोबत शरद वझेंचा बुद्धिबळाचा अनोखा डाव

‘सायमल्टेनिअस चेस प्ले’मधून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना; एकाच वेळी अनेक पटांवर रंगले बुद्धिबळाचे सामने सावंतवाडी : बुद्धिबळाच्या खेळाचा प्रसार करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, विचारक्षमता आणि निर्णयक्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांच्या सहभागातून…

सावंतवाडीत भोसले स्कूलच्या चिमुकल्यांची जनजागृती रॅली; घोषणांतून स्वच्छता, पर्यावरण अन् मर्यादित मोबाईल वापराचा संदेश

महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी | प्रतिनिधी : महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने सावंतवाडी शहरात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’,…

‘वायबीआयटी’ च्या विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाचा ‘यशाचा मंत्र’…

अभियंता दिन उत्साहात; बदलत्या तंत्रज्ञानासोबत कौशल्यविकास, संवादकौशल्य अन् नेतृत्वगुणांवर भर सावंतवाडी : अभियांत्रिकी शिक्षणासोबतच उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा आणि भविष्यातील करिअरच्या संधींची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (वायबीआयटी) येथे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन…

ज्या शाळेने घडविले, तिच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान!

SSC २०१६-१७ बॅचचा कौतुकास्पद उपक्रम; IBT लॅबसाठी ४० हजारांचा धनादेश सुपूर्द कणकवली : हरकुळ बुद्रुक येथील समता सेवा संघ संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय व अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या SSC २०१६-१७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असलेली कृतज्ञता जपत शाळेच्या…

विद्यार्थ्यांनो, मनातलं बोला; मदत मागण्यात कमीपणा नाही…!

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये जनजागृती; सौ. मेघना जोशी यांचे मार्गदर्शन : लायन्स क्लब मालवणचा सामाजिक उपक्रम मालवण : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स क्लब मालवणच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्य, ताणतणाव आणि आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रमाचे…

‘युथ, क्राईम अँड जस्टीस’मधून तरुणाई, गुन्हेगारी अन् न्यायव्यवस्थेचा अभ्यासपूर्ण वेध

ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन; विद्यार्थी, संशोधक आणि कायदे अभ्यासकांसाठी ठरणार उपयुक्त सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘Youth, Crime and Justice : Maharashtra and Madhya…

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १६ सप्टेंबरला

गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह शाळेच्या भविष्यातील विकासावर होणार चर्चा सावंतवाडी : आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशालेच्या अर्जुन सावंत सभागृहात माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आरोस…

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला गणिताची जोड; भोसले सैनिक स्कूलमध्ये मॅथ्स मॉडेल मेकिंग स्पर्धा

सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विश्लेषणात्मक कौशल्ये तसेच गणिताचा दैनंदिन जीवनातील व्यावहारिक वापर विकसित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गणितीय…

वायबीआयटीमध्ये लवकरच एनसीसी युनिट; विद्यार्थ्यांना ‘युनिफॉर्म’सोबत नेतृत्वाचे धडे!

कर्नल अजय राज यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (YBIT) लवकरच एनसीसी युनिट सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर एनसीसी बटालियन ५८, सिंधुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज यांनी महाविद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांना एनसीसीच्या विविध पैलूंविषयी…

error: Content is protected !!