Category शिक्षण

देशभक्तीच्या घोषणांनी दणाणले मालवण; भंडारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम ठरले आकर्षण

मालवण : ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान, जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी मालवण शहराचा परिसर दणाणून गेला. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि मालवण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची…

गीतांतून जागले राष्ट्रप्रेम ; विद्यार्थ्यांच्या स्वरांतून दुमदुमला देशभक्तीचा जयघोष…

विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत विद्यार्थ्यांचा जल्लोष वेंगुर्ला : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजावी, तसेच त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ व वेताळ…

तिरंग्याला सलाम… शिस्तीचा जलवा अन् देशभक्तीचा जागर!

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; दिमाखदार संचलनाने वेधले लक्ष सावंतवाडी : तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीची ऊर्जा, शिस्तबद्ध संचलनाचा दिमाख आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.…

कायद्याच्या क्षेत्रात ॲड. अस्मिता सावंत भोसले यांची झेप

भोपाळ येथील सेज विद्यापीठातून पीएचडीची मानाची पदवी सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा व अनुभवी विधिज्ञ ॲड. अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी अर्थात सेज विद्यापीठामार्फत कायदेविषयातील डॉक्टरेट अर्थात पीएचडी पदवी प्रदान करण्यात…

मसुरेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

मालवण : मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल येथे मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंत ५५ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मनसेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वाईरकर, मनसे तालुकाप्रमुख गॅरी अननसिएशन, श्री. मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत…

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेवकांचे कोळंब येथे स्वच्छता अभियान आणि जनजागृती रॅली

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा, नशामुक्त युवा अभियान आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयात सकाळी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण…

हातात तिरंगा, ओठांवर देशभक्तीच्या घोषणा…

टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची मालवणात प्रेरणादायी तिरंगा रॅली मालवण : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागविण्यासाठी मालवण शहरातील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या वतीने शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात डौलाने फडकणारा तिरंगा, ओठांवर देशभक्तीपर घोषणा आणि मनात…

‘मोबाईलपासून दूर राहा, खेळातून बुद्धिमत्ता वाढवा’ ; कृतीतून संदेश!

भाजप नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांच्याकडून दांडी शाळेला इनडोअर गेम्सची भेट मालवण : भाजप नगरसेविका तथा मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या स्थानिक प्राधिकरण सदस्य सौ. अन्वेषा आचरेकर यांनी दांडी शाळेला विविध प्रकारचे…

डॉ. शिल्पा झाट्ये लिखित कवितेच्या शब्दफुलांनी सजला ‘गार्लंड ऑफ वर्ड्स’…!

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन कवितेतून प्रेम, करुणा, संघर्ष आणि सकारात्मक जीवनदृष्टीचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद मालवण (कुणाल मांजरेकर) येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या लिटरेचर असोसिएशनच्या वतीने डॉ. शिल्पा झांट्ये लिखित ‘गार्लंड ऑफ वर्ड्स’ या काव्यसंग्रहाचे…

देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले यशवंतराव भोसले सैनिक स्कूल!

‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सवा’त विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उत्स्फूर्त दाद ; समूह नृत्य व समूहगीत स्पर्धेत चमकदार कामगिरी सावंतवाडी : ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव २०२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत २८२ शिक्षक पदांची भरती

पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया; १३ ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : पवित्र प्रणालीमार्फत सन 2025-26 साठी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे…

भोसले सैनिक स्कूलचा पुण्यात डंका ; ठरले ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’!

पुणे येथील १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्हमध्ये पुरस्कार प्रदान ; ५०० हून अधिक नामांकनांमधून शाळेची पुरस्कारासाठी निवड सावंतवाडी : पुणे येथे झालेल्या १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स सोहळ्यात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलला ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’ पुरस्काराने सन्मानित…

error: Content is protected !!