Category राजकारण

… ही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शरमेची बाब : आ. वैभव नाईकांचे टीकास्त्र

भविष्यात जिल्ह्यात यापुढे अनुचित घटना टाळण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार कुणाल मांजरेकर मालवण : एखादा आमदार जिल्हा बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी एका मतदारावर हल्ला करतो, त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करतो, ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत शरमेची बाब आहे. मात्र कायदा सर्वांना समान…

नितेश राणेंना मोठा धक्का ; दोन दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. न्यायालयात हजर झाल्यानंतर झालेल्या सुनावणीत कोर्टानं त्यांना दोन दिवसांची म्हणजेच ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे सकाळी कणकवली जिल्हा न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर कोर्टानं…

भाजपा कार्यकर्त्यानी सोडला निःश्वास : आ. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी !

आता जामीनाची प्रक्रिया सुरू कणकवली : सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेत आमदार नितेश राणे बुधवारी कणकवली न्यायालयात शरण गेले आहेत. दरम्यान, कणकवली न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या…

वैभवजी, कितीही आटापिटा करा, येणाऱ्या निवडणूकीत तुमचं विसर्जन नक्की !

भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची टीका कुणाल मांजरेकर मालवण : आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आ. वैभव नाईक यांच्या इशाऱ्यावर कठपुतली प्रमाणे वावरणाऱ्या पोलिसांनी कोर्टाचा अवमान केला आहे. मात्र वैभवजी नाईक तुम्ही कितीही आटापिटा करा, कितीही सत्तेचा…

पोलीस- भाजपात संघर्ष वाढणार ? माजी खासदार निलेश राणेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर मंगळवारी रात्री उशिरा ओरोस…

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळातच भटक्या विमुक्त जातीवर अन्याय

भाजपचे भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. नरेंद्र पवार यांचा आरोप सिंधुदुर्गनगरी : कॉंग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता या राज्यात ज्या- ज्या वेळी आली त्या- त्या वेळी भटके विमुक्त जातीचे आरक्षण काढून घेणे योजना काढून घेणे महामंडळे रद्द करणे आणि ओबीसी आरक्षण…

आमदार नितेश राणे आजच जिल्हा न्यायालयात हजर होणार ?

कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणे आजच जिल्हा न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे. ओरोस जिल्हा न्यायालय परिसरात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल वाढल्याने याला दुजोरा मिळत…

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का ; भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द !

नवी दिल्ली : विधानसभा सभागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. १२ आमदारांचे राज्य सरकारने केलेले निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद करत हे निलंबन…

परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नितेश राणेंचं पहिलंच ट्विट ! कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ. राणेंनी पहिल्यांदाच एक ट्विट केलं आहे. या ट्विट…

गोव्याच्या रणसंग्रामात भाजपची मालवण टीम ; अतुल काळसेकरांचे नेतृत्व

मांद्रे : सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या गोवा राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर तेथील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. मांद्रे मतदार संघातील भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर…

error: Content is protected !!