Category राजकारण

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : शहरी आणि ग्रामीण भागातील मजबूत नेटवर्कमुळे भाजपाचा विजय सोपा !

भाजपा पदाधिकाऱ्यांचा विश्वास ; विजयानंतर जनहित आणि कर्मचाऱ्यांच्या हितालाच प्राधान्य देणार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण : मालवण खरेदी विक्री संघाची निवडणूक उद्या होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी सहकार विकास पॅनेलने पंधराही जागांवर…

ADVT : चला परिवर्तनासाठी होऊया सज्ज … !

           मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. मालवण पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ – २३ ते २०२७- २८🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭                विनम्र आवाहन       मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. मालवणची सन २०२२ – २३ ते २०२७- २८ वर्षांसाठी पंचवार्षिक निवडणूक रविवार…

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : महाविकास आघाडीच्या पॅनेलची मुसंडी

श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील : बाळू अंधारी यांनी व्यक्त केला विश्वास मालवण : कुणाल मांजरेकर मालवण खरेदी विक्री संघाची निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असून या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर…

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : महाविकास आघाडी पॅनल परिवर्तनासाठी सज्ज

बाळू अंधारी यांचा विश्वास ; महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर टिका करताना महाविकास आघाडी…

सतीश सावंत यांचा पलटवार … “ते” दोन सदस्य पुन्हा शिवसेनेत !

फसवणूक करून आपला प्रवेश घडवून आणल्याचा आरोप कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणारे गांधीनगर (भिरवंडे) गावच्या दोन सदस्यांनी शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सुनिता अनाजी सावंत,…

रामेश्वर सोसायटीत “परिवर्तन” ; ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा सुफडा साफ

दांडेश्वर परिवर्तन पॅनलचे एकहाती वर्चस्व ; ११ ही जागा ताब्यात ; बिनविरोध झालेल्या २ जागांच तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या वाट्याला जिल्हा बँकेचे संचालक मेघनाद धुरी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर यांना पराभवाचा धक्का मालवण | कुणाल मांजरेकर किनारपट्टी भागात प्रतिष्ठेच्या केलेल्या रामेश्वर मच्छीमार…

मालवण खरेदी विक्री संघात भाजपाचा विजय निश्चित : निलेश राणेंचा विश्वास

खरेदी विक्री संघाचे प्रश्न सोडवण्यास भाजपा सक्षम ; आता विजयाची औपचारिकता मालवण | कुणाल मांजरेकर राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भविष्यात खरेदी विक्री संघाचे प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत. मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आम्ही जबाबदार उमेदवार रिंगणात उतरवले असून…

मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा विरोधात महाविकास आघाडीत थेट लढत

२५ जणांची माघार ; १५ जागेसाठी ३१ उमेदवार रिंगणात मालवण : येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून महाविकास…

शिंदे गटाने हात झटकले ; किसन मांजरेकर पडले “एकाकी”

मालवण | कुणाल मांजरेकर अनधिकृत पर्ससीन मासेमारीप्रकरणी निवतीतील मिनी पर्ससीन नेटवर पुढील कारवाईसाठी प्रतिवेदन दाखल करण्यात येऊ नये, यासाठी शिंदे गटाच्या किसन मांजरेकर यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केल्यानंतर शिंदे गटाने…

महागाई वरून लक्ष विचलित करण्यासाठीच “आनंद शिधा” चे गाजर ; शिवसेनेचा टोला

१०० रुपयात चार जिन्नस देण्याचे जाहीर असताना प्रत्यक्षात दोन ते तीन वस्तूच उपलब्ध ८० % कार्ड धारकांना आनंद शिधा नाहीच ; शिधा वाटपात घोटाळा : हरी खोबरेकर यांचा आरोप कुणाल मांजरेकर मालवण : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून रेशन दुकानां…

error: Content is protected !!