Category राजकारण

भाजयुमोने आवाज उठवल्यामुळेच मालवण न. प. च्या व्यायामशाळेतील साहित्याची दुरुस्ती !

मंदार केणी, यतीन खोत यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये ; विजय केनवडेकर यांचा सल्ला व्यायामशाळेतील एक, दोन वस्तू खराब असणे ठीक, पण संपूर्ण साहित्यच निकृष्ट कसे ? या निकृष्ट साहित्याच्या उदघाटनाची आमदारांना घाई का होती ? भाजपा नेते निलेश राणे…

यश मिळवणं सोपं पण टिकवून ठेवणं कठीण ; कर्तबगारीने पदाची शान वाढवा !

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा भाजप सरपंचांना मुलमंत्र ; भाजपच्या सरपंचांचा पडवेत सत्कार पडवे : सरकार कडून येणारा निधी टक्केवारीचे अर्थकारण न करता गावातील विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी खर्च होणे आवश्यक आहे. यासाठी सरपंचाचे काम व कार्य महत्वाचे आहे. सरपंच हा…

… तर तेच त्रास तुम्हालाही भोगावे लागतील ; नियम सर्वांनाच सारखे !

आ. वैभव नाईक यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा ; मालवणात शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार तुमच्या विजयात सर्वांचा हातभार, याची जाणीव ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता पक्षाशी आणि मतदारांशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला शिवसेनेच्या सरपंचांना प्रत्येकी २५ लाखांचा निधी देणार…

२०२४ मध्येही वैभव नाईकच कुडाळ – मालवणचे आमदार !

खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास ; कुडाळात शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच, सदस्यांचा सत्कार विरोधकांचे कर्तृत्व शून्य असल्यानेच मोदींच्या नावाने मते मागण्याची त्यांच्यावर वेळ ; आ. वैभव नाईक यांची टीका कुडाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी नागपूर येथील १३०…

पत्रकार ते सरपंच ; वैभववाडीच्या नरेंद्र कोलते यांची राजकीय पटलावर एन्ट्री !

करुळ सरपंच पदाच्या निवडणुकीत ३९० चे मताधिक्य घेऊन विजय वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात गेली १२ वर्षे दै. प्रहार च्या माध्यमातून पत्रकारीता करणाऱ्या नरेंद्र कोलते यांची राजकीय पटलावर एन्ट्री झाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत करुळ सरपंच पदी नरेंद्र कोलते…

फोंडाघाटच्या नूतन सरपंच सौ. संजना संजय आग्रे यांचा बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

कणकवली : फोंडाघाट सरपंचपदी निवडून आलेल्या सौ. संजना संजय आग्रे यांचा बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. फोंडाघाट येथील ग्रामस्थांनी विश्वास टाकून आपल्यासह आपल्या सहकाऱ्यांना निवडून दिल्याने आता आमची…

कोळंबमध्ये मतदारांनी भाकरी परतली ; तब्बल ३० वर्षांनी सत्तापालट ; ग्रा. पं. वर भगवा फडकला !

सरपंच निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या नवोदीत उमेदवार सिया रामचंद्र धुरी यांचा १०५ मतांनी विजय भाजपाला अनपेक्षित पराभवाचा धक्का ; ग्रा. पं. मध्येही ९ पैकी ६ जागा मिळवत शिवसेनेचे वर्चस्व मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मालवण तालुक्यात…

सुदेश आचरेकर बागुलबुवा करीत असलेला हायमास्ट टॉवर आ. वैभव नाईकांच्या माध्यमातूनच …

शिवसेना ठाकरे गटाचा पलटवार ; हायमास्ट टॉवरची साधी वायर बदलण्यासाठी आचरेकरांवर नारळ फोडण्याची वेळ मालवण | कुणाल मांजरेकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर बागुलबुवा करीत असलेला दांडी आवार येथील हायमास्ट टॉवर आम्हा शिवसेना नगरसेवकांच्या पाठपूराव्याने आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात…

वरची गुरामवाडी ग्रा. पं. च्या “हाय होल्टेज” लढतीत निष्ठेचा विजय ; मतदारांनी बंडाखोरीला नाकारले

सरपंच निवडणुकीत भाजपच्या शेखर पेणकर यांच्याकडून बंडखोर सतीश वाईरकर यांना पराभवाचा धक्का ; ग्रा. पं. मध्येही भाजपला बहुमत बंडखोर गटाच्या विद्यमान उपसरपंच मकरंद सावंत यांच्यासह तीन ग्रा. पं. सदस्यांचाही पराभव मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा मधील बंडखोरीमुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या मालवण…

दांडी आवार हायमास्ट टॉवरच्या दुरुस्तीवेळी “त्या” माजी लोकप्रतिनिधीकडून खिल्ली उडवण्याचे काम !

हायमास्ट टॉवरच्या दुरुस्तीचे खरे श्रेय सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांचेच ; मच्छीमारांनी केले स्पष्ट मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडी आवार येथे वर्षभर नादुरुस्त असलेल्या हायमास्ट टॉवरची दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्ती वरून श्रेयवाद रंगला आहे. ठाकरे गटाच्या…

error: Content is protected !!