Category राजकारण

माजी खा. निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा मालवणात आणखी एक विजय…

ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह ग्रा. पं. सदस्याचा पराभव मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मालवण तालुक्यात आणखी एक विजय मिळवला आहे. बुधवळे कृषि फलोत्पादन सहकारी संघाच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने एकतर्फी…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्या मालवणात मेळावा

सुभाष देसाई, विनायक राऊत यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर “शिवगर्जना- आता जिंकेपर्यंत लढायचं!” या टॅगलाईन खाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे मालवण तालुक्यातील…

निलेश राणेंचे प्रयत्न : मालवण तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निलेश राणेंकडून जास्तीत जास्त निधी आणून झुकते माप : धोंडू चिंदरकर मालवण | कुणाल मांजरेकर मागील अडीच वर्ष विकासात्मक निधी पासून कोसो दूर असलेल्या मालवण तालुक्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी खा. निलेश राणे यांच्या…

दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर देवालयाकडील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी आ. वैभव नाईक यांचाच पाठपुरावा !

पतन अभियंत्यांनी सा. बां. च्या किनारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रातून उघड : सन्मेश परब यांनी दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर मंदिरापर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी स्थानिक मच्छीमार आणि पर्यटन व्यवसायिकांमधून होत आहे. या…

कोल्ह्या, लांडग्यांची फौज तयार करून वाघाचं कातडं घातलं तरी वाघ हा वाघचं !

येणाऱ्या काळात वाघाची डरकाळी आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्रात घुमताना दिसेल : हरी खोबरेकर मालवण | कुणाल मांजरेकर देशातील अनेक यंत्रणांवर केंद्राचा दबाव आहे. या दबावाच्या माध्यमातून अनेक निर्णय आपल्या बाजूने करून घेण्याचे काम सध्या दिसून येत आहे. निवडणूक आयोगाला…

दांडी किनारपट्टी वरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांबाबत ठाकरे गटाकडून दिशाभूल

२०१७-१८, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद नाही : विजय केनवडेकर यांची माहिती माजी खा. निलेश राणेंच्या पाठपुराव्यातून २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याचे समजताच ठाकरे गटाकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडी मोरेश्वर रांज येथे…

यंत्रणांचा वापर करून धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव मिळवला, पण “शिवसैनिक” कसा मिळवणार ?

हरी खोबरेकर ; शिवसैनिकांच्या भावनांचा बाण जेव्हा सुटेल तेव्हा धनुष्य पेलण्याची ताकद गद्दार गटाच्या मनगटात राहणार नाही मालवण | कुणाल मांजरेकर निवडणूक आयोगाने आठ महिन्यांच्या सुनावणीनंतर “धनुष्यबाण” आणि “शिवसेना” हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याच्या निर्णयावरून ठाकरे गटाचे मालवण…

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मालवणात “शिवसेनेकडून” जल्लोष !

मालवण : मागील आठ महिन्यांच्या कायदेशीर लढाई नंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेला “शिवसेना” नावासह “धनुष्यबाण” चिन्ह देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून मालवणात जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात…

बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया मुंबई : मागील आठ महिन्यांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर निवडणूक आयोगाने शुक्रवारी निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; “शिवसेना” नावासह धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला !

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी…

error: Content is protected !!