Category राजकारण

कोकणात पुन्हा एकदा “राणेसरकार” ; नारायण राणेंचा ४७,९१८ मतांनी विजय !

खा.विनायक राऊत यांचे विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे स्वप्न भंगले ; भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण  मालवण ! कुणाल मांजरेकर  रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. आपले प्रतिस्पर्धी उमेदवार, ठाकरे गटाचे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ जूनपर्यंत मनाई आदेश ; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर निकालानंतर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार 13 जून…

कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार

आ. निरंजन डावखरेंची ग्वाही ; मालवण भाजपा कार्यालयात कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा मालवण | कुणाल मांजरेकर कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी मालवण येथील भाजपा कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी…

कोकण पदवीधर मतदार संघातून वैभव खेडेकर यांना उमेदवारी द्या

मनसेचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार ; गणेश वाईरकर यांची माहिती मालवण : कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या १० जून रोजी होणार आहे. या मतदार संघातून मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी…

दोन वाड्यांच्या मध्ये क्रशर ; आता डांबर प्लांट मंजुरीच्या प्रतीक्षेत ; ओवळीये गावातील प्रकार

ग्रामस्थांचा तीव्र विरोध ; ग्रामस्थांचा विरोध असेल तर मान्यता देऊ नये – सुनील घाडीगांवकर यांनी केले स्पष्ट मालवण : कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील ओवळीये गावात डांबर प्लांट मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्लांटला येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.…

असरोंडीमध्ये ठाकरे सेनेचे सक्रिय कार्यकर्ते भाजपात ; दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश

मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावात ठाकरे सेनेच्या सोनू सावळाराम घाडीगांवकर आणि मयूर सुरेश घाडीगांवकर यांनी रविवारी भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. गावातील विकासकामे मार्गी लावण्याची ताकद फक्त भाजपात असून यासाठीच आम्ही भाजपात जात असल्याची…

पडवे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा !

सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश ;: ठाकरे गट कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थही भाजपात  मालवण : कुडाळ तालुक्यातील पडवे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. पडवे ग्रामपंचायत मधील श्री देव रवळनाथ परिवर्तन पॅनलच्या सरपंच,…

पेंडूरचे माजी सरपंच दादा वायंगणकर यांची भाजपात घरवापसी ; माजी पं. स. सदस्या भाग्यता वायंगणकर यांचाही प्रवेश

सुकळवाड येथील जाहीर सभेत केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश  दहा वर्षात खासदार विनायक राऊत यांच्याकडून पेंडूर गावात विकासाचे एकही काम झाले नसल्याचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर पेंडूर गावातील उबाठाचे स्थानिक नेते, माजी सरपंच दादा वायंगणकर आणि त्यांच्या पत्नी…

कुडाळ तालुक्यातील बांव गावात ठाकरे गटाला धक्का ; शाखाप्रमुखासह शेकडो ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, माजी तालुकाध्यक्ष विनायक राणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश : गावातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही कुडाळ | कुणाल मांजरेकर कुडाळ तालुक्यातील बांव गावात भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. येथील…

माणगांवात उबाठाला धक्क्यावर धक्के सुरूच ; युवासेना माजी विभागप्रमुख, ग्रा. पं. सदस्या ग्रामस्थांसह भाजपात !

दत्ता सामंत यांची उपस्थिती ; ढोलकरवाडी ग्रामस्थांसह संपूर्ण राणेवाडीचा भाजपात प्रवेश. माणगांव | कुणाल मांजरेकर कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. माणगाव ढोलकरवाडी येथील राणेवाडी मधील ग्रामस्थांनी शनिवारी रात्री भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत…

error: Content is protected !!