Category राजकारण

निरंजन डावखरेंचा विजय ; दीपक पाटकर यांनी शिक्षक, पदवीधरांचे मानले आभार

मालवण (कुणाल मांजरेकर) : कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयामध्ये मालवण मधील शिक्षक, पदवीधरांचा देखील मोठा वाटा असून सर्वांच्या पाठींब्यामुळे महायुतीला हा मोठा विजय मिळाला आहे. या विजयासाठी भाजपा,…

मालवण तालुक्याला स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची “प्रतीक्षाच” !

उबाठा शिवसेनेने उघडकीस आणले वास्तव ; आ. नितेश राणेंनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप येत्या काही दिवसात दवाखाना सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार : हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना योजनेतर्गत मालवण तालुक्यास…

हरी खोबरेकर यांची कारकिर्द लोकसेवेचीच ; तालुक्यातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांचाच !

अभी लाड यांनी सर्वप्रथम स्वतःच्या वाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, लोकसेवेची कारकिर्द असलेल्या खोबरेकरांसारख्या कार्यसम्राट नेतृत्वावर टीका करण्याचा बलिशपणा करू नये ठाकरे गट युवासेना उपशहर अधिकारी अक्षय रेवंडकर यांचे प्रत्युत्तर ; खोबरेकरांचे जि. प. मधील काम तुमच्याच तत्कालीन जि. प.…

जिल्हा परिषदेचा सुद्धा अर्थसंकल्प असतो हे माहित नसणाऱ्याने राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलणे हास्यास्पद

भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभि लाड यांची हरी खोबरेकरांवर टीका मालवण | कुणाल मांजरेकर महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभि लाड यांनी टीका केली आहे. स्वतः जिल्हा परिषद सदस्य…

माणसाने इतक्या लहान मनाचे राहू नये ; निलेश राणेंचा वैभव नाईकांना टोला !

मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगावमध्ये प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी स्वखर्चाने या छप्पराची दुरुस्ती करून दिल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं आहे. या कृतीवरून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपा आणी निलेश राणे यांच्यावर टीका टिपणी सुरु असून भाजपा…

माझ्या विधानसभेच्या तिकिटाचं वैभव नाईकांना जास्त टेन्शन ; निलेश राणेंचा टोला

रोज उठून माझ्या कामाचा पाठलाग करणे आणि पक्षातल्या दोन तीन टुकार लोकांना माझ्यावर टीका करण्यासाठी पगारावर ठेवलंय मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांना टोला लगावला आहे. मला…

भाजपा जिल्हाध्यक्षांची तत्परता ; आचऱ्यात नुकसानग्रस्ताला आर्थिक मदत

आचरा : आचरा भंडारवाडा येथील निलेश प्रभाकर आचरेकर यांच्या घरावर माड पडून घराचे मोठे नुकसान झाले होते. मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यास आचरा येथे आलेल्या भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना कार्यकर्त्यांनी सांगताच श्री. सावंत यांनी तात्काळ तत्परता दाखवत आचरेकर यांच्या घरी…

कोकण पदवीधर निवडणूक : मालवण तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान ; भाजपा महायुतीकडून आ. निरंजन डावखरे यांच्या विजयाचा विश्वास

मालवण : कोकण पदवीधर मतदार संघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मालवण तालुक्यात पाचही मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. मालवण तालुक्यातील १८४४ मतदारांपैकी १४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान झाले. दरम्यान, या निवडणुकीसाठी १३ उमेदवार रिंगणात असले…

आम. निरंजन डावखरे विजयाची हॅट्ट्रिक साधणार ; शिंदे शिवसेनेचा मालवणात विश्वास 

ब्रिगे. सुधीर सावंत यांची वक्तव्ये त्यांची वैयक्तिक भूमिका ; त्यांचे विचार शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही : रत्नाकर जोशी मालवण ( कुणाल मांजरेकर) कोकण पदवीधर मतदार संघांत मागील दोन टर्म नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा या मतदार…

ठाकरे गटात खळबळ : उपनेते गौरीशंकर खोत नारायण राणेंच्या भेटीला !

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आ. नितेश राणेंचे देखील केले अभिष्टचिंतन ; भाजपा प्रवेशाच्या चर्चा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेते गौरीशंकर खोत यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरे गटाचे सचिव आणि तत्कालीन खासदार विनायक…

error: Content is protected !!