Category राजकारण

मनसेकडून युवा नेतृत्वाचा सन्मान ; मालवण तालुकाध्यक्षपदी प्रीतम गावडे यांची नियुक्ती

मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मालवणात युवा नेतृत्वाचा सन्मान केला आहे. मनसेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी चौके येथील युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे नेते शिरीष सावंत, संदीप दळवी, गजानन राणे…

निलेश राणेंनी राजकीय प्रवेशद्वारावर बूच मारल्याने आ. वैभव नाईक सैरभैर 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची टीका ; भाजपा – शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामाना स्वतःचे लेबल लावण्याचा आ. नाईकांचा केविलवाणा प्रयत्न  भविष्यात अरबी समुद्रात निर्माण होणारी वादळे सुद्धा ठाकरे सेनेच्याच माध्यमातून थांबवल्याचा दावाही आ. नाईक करतील मालवण | कुणाल मांजरेकर…

कुडाळ – मालवण मधून निलेश राणेच भाजपचे उमेदवार असतील ! 

दत्ता सामंत यांची प्रतिक्रिया ; निलेश राणेंच्या झंझावातामुळे उबाठा सेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याने खोट्या बातम्या देऊन भाजपात अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ – मालवण मतदार संघातून निलेश राणे हेच भाजपचे उमेदवार…

स्थानिकांना विश्वासात घेऊनच मोरयाचा धोंडा परिसराचे सुशोभीकरण व्हावे

हरी खोबरेकर यांची मागणी ; आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नामुळेच एक एकर जागा शासनाकडे हस्तांतरीत मालवण : किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पायाभरणी मोरयाचा धोंडा या पवित्र स्थळावर केली. ही बाब आम्हा वायरी आणि दांडी वासियांसाठी भूषणावह…

मोदींच्या दौऱ्या निमित्ताने आलेल्या करोडोंच्या निधीची काही ठेकेदारांकडून लुटमार 

खा. विनायक राऊत यांचा आरोप ; विकास कामातील भ्रष्टाचाराची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार करणार मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर रोजी मालवणात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण सिंधुदुर्गनगरी सज्ज झाली आहे. मात्र पंतप्रधानांच्या…

गोळवण उपसरपंचपदी भाजपच्या शरद मांजरेकर यांची बिनविरोध निवड

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपच्या शरद मांजरेकर यांची बिनाविरोध निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.…

… हा तर हरी खोबरेकर यांच्याकडून आचऱ्यातील मतदारांवर अविश्वास !

भाजपच्या संतोष कोदे यांचा पलटवार ; माजी खासदार निलेश राणे यांचे झंझावती नेतृत्व आणि दत्ता सामंत व सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे आचऱ्यात भाजपाचा विजय मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने भरमसाठ पैसा वापरल्याचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी…

आचरा ग्रा. पं. निवडणूकीत भरमसाठ पैसा वापरून आणि खोटी आश्वासने देऊन भाजपची सत्ता

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप ; शिवसेनेला साथ देणाऱ्या मतदारांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने भरमसाठ पैसा वापरून आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविल्याचा आरोप ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला आहे.…

कार्यकर्त्यांच्या बळावर आचरा, चाफेखोलमध्ये भाजपचा मोठा विजय : धोंडू चिंदरकर

आ. वैभव नाईक आचऱ्यात ठाण मांडूनही ठाकरे गटाचा पराभव चाफेखोल सरपंच रविना घाडीगांवकर भाजपच्याच ; शिवसेनेच्या बबन शिंदेनी चुकीची वक्तव्य टाळावीत मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायती ची सार्वत्रिक निवडणूक आणि चाफेखोल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत भाजपने मोठे…

आचऱ्यात पुन्हा एकदा “दत्ता तिथे सत्ता”चा प्रत्यय ; ग्रा. पं. निवडणुकीत भाजपचा मोठा विजय !

आ. वैभव नाईकांना धक्का ; ठाकरे गटाचा नामुष्कीजनक पराभव ; सरपंच पदासह ग्रा.पं. च्या १३ पैकी ११ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी सरपंच निवडणूकीत जेरोन फर्नांडीस यांच्याकडून ठाकरे गटाच्या मंगेश टेमकर यांचा २४२ मतांनी पराभव २०२४ मध्ये कुडाळ मालवण मतदार…

error: Content is protected !!