कार्यसम्राट मा. नगरसेवक दीपक पाटकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

आमदार कालिदास कोळंबकर, भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती : अशोक तोडणकर, प्रशांत बिरमोळे यांचाही वाढदिवस साजरा मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा वाढदिवस रविवारी आमदार कालिदास कोळंबकर, भाजपाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत…