युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संग्राम साळसकर यांनी ना. राणेंना दिल्या शुभेच्छा ; उद्योजक ऋत्विक पाटकर यांची उपस्थिती

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ७२ वा वाढदिवस बुधवारी त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी उत्साहात पार पडला. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस संग्राम सुधीर साळसकर यांनी त्यांची कणकवली येथे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा उद्योजक ऋत्विक पाटकर हे देखील उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!