… अखेर निलेश राणेंच्या माध्यमातून स्वखर्चाने “त्या” रस्स्याची तात्पुरती दुरुस्ती
ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर ; ग्रामस्थांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आडारी बेळणे रस्ता ते मठ भोगलेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. हा रस्ता तातडीने सुरळीत करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार भाजपाचे कुडाळ मालवण विधामसभा…