भाजपा युवा मोर्चा मालवण तालुकाध्यक्षपदी मंदार लुडबे यांची नियुक्ती

शहर अध्यक्षपदी ललित चव्हाण यांना संधी ; जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी केली घोषणा

मालवण : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मालवण तालुकाध्यक्षपदी वायरी येथील मंदार संजय लुडबे तर शहर अध्यक्षपदी रेवतळे येथील ललित हरी चव्हाण यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!