शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून मालवण तालुक्यातील ३१ शाळांना शैक्षणिक साहित्य मंजूर

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते बुधवारी होणार वाटप ; विजय केनवडेकर यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे विधान परिषद आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांच्या आमदार विकास निधीतून मालवण तालुक्यातील ३१ शाळांना उद्या शैक्षणिक साहित्य मंजूर झाले आहे. त्याचे वाटप बुधवारी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली आहे.

यामध्ये सौ. इंदिराचाई वर्दम हापस्कृत, विरण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, प्रगत विद्यामंदिर रामगड, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, माध्यमिक विद्यालय, विळवस, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल, मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, वराडकर हायस्कूत व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण, जि. सिंधुदुर्ग, माध्यमिक विद्यामंदिर, असरोंडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, जनता विद्यामंदिर विक, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरखंडे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगांव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, सौ. हिराबाई भास्कर वरस्कर विद्यामंदिर, वराड, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, न्यू इंग्लिश स्कुल ज्युनिअर कॉलेज, आचरा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, सौ. सुहासिनी परब हायस्कुल, खोटले, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, श्री. शिवाजी विद्यामंदिर, काळसे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कुल, मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, लक्ष्मीबाई टोपीवाला, कन्याशाळा, मालवण, तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग, रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय, मालवण, तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग, भंडारी एज्यूकेशन सोसायटी, मालवण, तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग, रेकोबा हायस्कूल, वायरी मालवण, तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग, ओझर विद्यामंदिर कांदळगाव ता. मालवण जि. सिंधुदुर्ग, ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वांपगणी, तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग, ज्ञानदीप विद्यालय, हिवाळे, तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग, आर. ए. यादव हायस्कुल, आडवली, तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग, भ. ता. चव्हाण माध्यमिक विद्यालय, तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग, न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूर, मालवण, तालुका मालवण, जि. सिंधुदुर्ग, सरस्वती विद्यामंदिर, गावराई, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, श्री रामेश्वर विद्यामंदिर, आचरा, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, भरतगड हायस्कृत नंबर 2 मसुरे, देऊळवाडा, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, एडवोकेट गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल, माळगांव, तालुका मात्तवण, जिल्हा सिंधुदुर्ग या शाळांचा समावेश आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!