आडवली जमीन गैरव्यवहार व आर्थिक फसवणुक प्रकरण : न्यायालयीन कोठडीतील आरोपीची सशर्त जामीनावर मुक्तता
आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई आणि ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले मालवण : आडवली घाडीवाडी येथील त्रयस्थ व्यक्तीच्या मालकीची जमीन स्वतः मालकीची असल्याचे भासवून व तसा नावाचा खोटा सातबारा तयार करून बनावट सातबाराच्या आधारे फिर्यादीस मे. दुय्य्म निबंधक कार्यालयात…