माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

भाजपा प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांची उपस्थिती ; दिलीप बिरमोळे, राजू राऊळ यांनाही वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे आडवली मालडी विभागातील नेते, माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा वाढदिवस रविवारी शिरवंडे येथे भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी घुमडे गावचे माजी सरपंच दिलीप बिरमोळे, कुडाळ येथील राजू राऊळ यांचाही केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी मालवणचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक जॉन नरोन्हा, चौकेचे माजी सरपंच राजा गावडे, बाळू कुबल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, राजू बिडये, संतोष साटविलकर, दादा नाईक, बंड्या सावंत, बाळा माने, निलेश बाईत, प्रशांत परब, सचिन धुरिक्स सद्गुरु घावनळकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!