Category बातम्या

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात ११ ते १३ जुलै रोजी महारुद्र स्वाहाकार

तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ; देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे गावात सुख शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ११,१२, १३…

शिक्षक भारती मालवण शाखेत ६७ नवनियुक्त शिक्षकांचा प्रवेश

नवनियुक्त शिक्षकांची शिक्षक भारती संघटनेलाच पसंती ; उर्वरीत शिक्षक प्रवेशाच्या तयारीत मालवण (कुणाल मांजरेकर) महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा मालवण  यांच्या वतीने कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात सोमवारी शिक्षक सन्मान व जाहीर प्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला होता.…

आम. निरंजन डावखरे विजयाची हॅट्ट्रिक साधणार ; शिंदे शिवसेनेचा मालवणात विश्वास 

ब्रिगे. सुधीर सावंत यांची वक्तव्ये त्यांची वैयक्तिक भूमिका ; त्यांचे विचार शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही : रत्नाकर जोशी मालवण ( कुणाल मांजरेकर) कोकण पदवीधर मतदार संघांत मागील दोन टर्म नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा या मतदार…

कांदळगाव प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी निलेश राणेंचा पुढाकार 

प्रशासनाला तातडीने कार्यवाहीच्या सूचना ; प्रशासनास विलंब होत असेल तर स्वखर्चाने दुरुस्तीचे काम करणार मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगाव परबवाडी प्राथमिक शाळा नं. २ ची इमारत कोसळल्याची दुर्घटना यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी घडली होती. सुदैवाने यावेळी शाळेत…

… म्हणूनच महसूलकडून अनधिकृत वाळू उपशावर कारवाईची दिखाऊगिरी !

येत्या काही दिवसात पोलखोल करणार : मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवणसह जिल्ह्यातील काही भागात महसूल प्रशासनाकडून अनधिकृत वाळू उपशावर कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाई वरून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी संशय…

दहावी, बारावीच्या यशानंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकणारे यश मिळवावे !

आ. वैभव नाईक यांचे प्रतिपादन ; मालवणात आ. नाईक आणि युवासेनेच्या वतीने दहावी, बारावीतील गुणवंत मुलांचा सत्कार  मालवण : आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना मालवणच्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा…

ठाकरे गटात खळबळ : उपनेते गौरीशंकर खोत नारायण राणेंच्या भेटीला !

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आ. नितेश राणेंचे देखील केले अभिष्टचिंतन ; भाजपा प्रवेशाच्या चर्चा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेते गौरीशंकर खोत यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरे गटाचे सचिव आणि तत्कालीन खासदार विनायक…

कुडाळ, मालवणात भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कुडाळ तालुक्यात २२६ तर मालवण तालुक्यात १९५ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात येत असून यात कुडाळ व मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना मोफत वह्या…

तळाशील होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा मृतदेह आढळला ?

तब्बल ४०० कि मी अंतरावरील रेवदांडा किनारी आढळला मृतदेह ; कपड्यांवरून ओळख मालवण | कुणाल मांजरेकर तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा तब्बल १३ दिवसांनी मृतदेह मिळून आला आहे. किशोर चोडणेकर…

अखेर मालवण मधील “तो” रस्ता वाहतुकीला खुला !

मालवण : शहरातील कसाल – मालवण राज्य महामार्गावरील हॉटेल स्वामी नजिकच्या रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी मालवण नगरपरिषद बांधकाम विभागाने याठिकाणी मोरी बांधण्यासाठी हा रस्ता १४ जुनपासून बंद केला होता. सदरील काम पूर्ण झाल्याने आजपासून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत…

error: Content is protected !!