Category बातम्या

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून मालवण तालुक्यातील ३१ शाळांना शैक्षणिक साहित्य मंजूर

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते बुधवारी होणार वाटप ; विजय केनवडेकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे विधान परिषद आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांच्या आमदार विकास निधीतून मालवण तालुक्यातील ३१ शाळांना उद्या शैक्षणिक साहित्य…

सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबईचा उद्या रौप्य महोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबै बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबई या बँकेला २५ वर्ष पूर्ण झाल्याने बँकेचा रौप्य महोत्सव बुधवारी ६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोहिनुर हॉल दादर सेंट्रल रेल्वे…

चला धावूया रक्तदान जनजागृतीसाठी… चला धावूया प्लास्टिक मुक्तीसाठी… चला सखी धावूया स्वतःच्या आरोग्यासाठी…

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवणात १० मार्च रोजी महिलांसाठी मिनी मॅरेथॉन ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने ८ मार्च जागतिक…

भाजपा युवा मोर्चा मालवण तालुकाध्यक्षपदी मंदार लुडबे यांची नियुक्ती

शहर अध्यक्षपदी ललित चव्हाण यांना संधी ; जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी केली घोषणा मालवण : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मालवण तालुकाध्यक्षपदी वायरी येथील मंदार संजय लुडबे तर शहर अध्यक्षपदी…

विनयभंगाच्या आरोपातून रेवंडीच्या आजी माजी सरपंचांसह १० जणांची निर्दोष मुक्तता

संशयितांच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अक्षय सामंत, ॲड. सुमित जाधव, ॲड. समृद्धी आसोलकर यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर पायवाटेच्या वादातून गावातीलच महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून रेवंडी गावचे माजी सरपंच युवराज गणेश कांबळी, विद्यमान सरपंच अमोल अनिल वस्त यांच्यासह रेवंडी येथील दहा जणांची…

शिवसेना नेते किरण सामंत यांची युवा उद्योजक प्रितम गावडे यांनी घेतली भेट ; विकास कामांवर चर्चा

युवानेते सतीश आचरेकर यांच्या पुढाकारातून भेट : प्रितम गावडे यांच्यासोबत अनेक सहकारी उपस्थित  मालवण : मालवण येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रितम गावडे यांनी मनसे मालवण तालुकाध्यक्ष पदाचा रविवारी राजीनामा दिला. दरम्यान उद्योजक तथा युवा नेते सतीश आचरेकर यांच्या…

मनसेला मालवणात धक्का ! प्रीतम गावडे यांचा तालुकाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

नव्या राजकीय इनिंगचा आजच करणार श्रीगणेशा मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मालवण तालुक्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी तालुकाध्यक्ष पदाबरोबरच मनसेच्या प्राथमिक सदस्याचा…

भाजपा नेते दत्ता सामंत यांची आंगणेवाडीला भेट ; ग्रामस्थ मंडळाकडून सत्कार

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेसनेही केला सन्मान मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी शनिवारी आंगणेवाडी जत्रेला भेट देऊन श्री भराडी देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळासह भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने त्यांचा सन्मान…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दिग्गज नेत्यांची शिवसेनेच्या कार्यालयास भेट

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत  मालवण : आंगणेवाडी यात्रे निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सह दिग्गज नेत्यांनी याठिकाणी उपस्थिती दर्शवली. शिवसेनेच्या वतीने आंगणेवाडी यात्रोत्सवात उभारण्यात आलेल्या कार्यालयाला एकनाथ शिंदे, नारायण राणे यांच्यासह …

आंगणेवाडी यात्रा | ठाकरे शिवसेनेच्यावतीने मालवण शहरातील प्रभाग ९ मधील भाविकांसाठी मोफत बससेवा 

मनोज मोंडकर, पूनम चव्हाण यांचा सलग दुसऱ्या वर्षी उपक्रम मालवण | कुणाल मांजरेकर आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शहरातील प्रभाग क्र. ९ मधील भाविकांसठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात…

error: Content is protected !!