Category बातम्या

मालवण शहरातील वाहतूक कोंडीवर सुयोग्य नियोजन करा ; अनधिकृत पार्किंगला आळा आणावा

माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, दीपक पाटकर यांच्यासह भाजपाच्या शिष्टमंडळाची पोलीस निरीक्षकांशी चर्चा  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात मोठया संख्येने पर्यटक दाखल होत असून शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शहरातील वाहतूक…

भरधाव मोटरसायकलची एसटी बसला धडक : दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर

आनंदव्हाळ येथील भगवती हॉटेल नजिकच्या वळणावर अपघात  मालवण : मालवणच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या मोटारसायकलने धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथील भगवती हॉटेल नजिकच्या…

किल्ले प्रवासी वाहतूक, जलवाहतूक व साहसी जलक्रिडाना १० जूनपर्यंत मुदतवाढ द्या

आ. वैभव नाईक यांची महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी मालवण : सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, जलवाहतूक व साहसी जलक्रिडाना १० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.…

मालवण शहर परिसरात रात्रौ ११ ते सकाळी ६ वा. पर्यंत असणार पोलिसांचा ‘वॉच’

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती : वादावादीच्या घटना, अवैध दारू, अंमली पदार्थांच्या विक्रीवर राहणार करडी नजर मालवण : मालवण शहर परिसरातुन गेल्या काही दिवसात पोलिसांकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी अनुषंगाने तसेच मागील काही दिवसात रात्रीच्या वेळी घडलेल्या काही वादाच्या घटना…

साळेल तळीच्या कामातील अनियमिततेप्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई व्हावी

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांची जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी  मालवण :  मालवण तालुक्यातील साळेल पोकांडा येथील तळीचे नूतनीकरण कामात अत्यंत गंभीर स्वरूपात अनियमितता झालेली असून या कामावर केलेला खर्च तत्कालीन अध्यक्ष यांच्याकडून वसुलात आणणेबाबत आदेश झालेला आहे.…

बोर्डिंग मैदानावरील “तो” हायमास्ट टॉवर सहा महिन्यानंतरही जमिनीवर धूळखात पडून !

महेश कांदळगावकर यांनी वेधले लक्ष ; पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुन्हा न बसवल्यास पालिकेचा ७ लाखांचा बसणार फटका मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर पालिकेच्या वतीने बसवण्यात आलेला हायमास्ट टॉवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ४ डिसेंबर रोजीच्या मालवण…

पालकमंत्र्यांचं संवेदनशील पालकत्व ; मधमाशीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदतीचा हात

पांग्रड येथील लवु साळसकर यांच्या कुटुंबियांना भाजपाच्या वतीने एक लाखाची आर्थिक मदत कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संवेदनशील पालकत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. पांग्रड येथील लवु साळसकर यांचा दोन दिवसांपूर्वी पांग्रड, नागमाचे टेम्ब येथे धार्मिक कार्यक्रमाच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अभिनंदनीय यश ; ३००० कोटी ठेवींचा टप्पा केला पार

सव्वा दोन वर्षात तब्बल ७४० कोटींच्या ठेवी ; मार्च २०२५ अखेर ६००० कोटींचा व्यवसाय करण्याचे बँकेचे नव्याने उद्दिष्ट महिलांच्या हाताला काम देण्यासाठी नाविन्यपूर्ण कर्ज योजना आणणार : बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे गेल्या…

कोकण पदवीधर मतदार संघातून वैभव खेडेकर यांना उमेदवारी द्या

मनसेचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार ; गणेश वाईरकर यांची माहिती मालवण : कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या १० जून रोजी होणार आहे. या मतदार संघातून मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी…

मान्सून कालावधीत पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी किशोर तावडे ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न सिंधुदुर्ग (जिमाका) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज असणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून ठेवावा, गावात कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास त्याची…

error: Content is protected !!