Category बातम्या

सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट संघाचे १६ वर्षांखालील निवड चाचणी सत्र संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रविवारी जिल्हा क्रिकेट संघाचे १६ वर्षांखालील निवड चाचणी सत्र घेण्यात आले. या निवड सत्रामध्ये जिल्ह्यातील एकूण ६५ क्रिकेटपटूनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४० क्रिकेटपटुंची प्रथम फेरीत निवड करण्यात आली.     सदर निवड चाचणी सत्राचा…

वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सावंतवाडीत बालकानी केले रक्षाबंधन

सावंतवाडी (प्रतिनिधी)सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील जि. प. शाळा नं. 2 मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या तीन वर्षीय बालकांनी रविवारी अनोखा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला या  बालकांनी झाडाला राखी  बांधून रक्षाबंधन साजरे केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाचाऱ्हास झाल्यामुळे वादळ,…

अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या जिल्हा संघटकपदी आगोस्तीन डिसोझा

मालवण : महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी आगोस्तीन उर्फ मधलो डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तीन वर्षांच्या काळासाठी श्री. डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून ख्रिस्ती विकास परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी भरीव कार्य करावे आणि…

नाधवडे येथील गोविंद उर्फ बाळातात्या कुडतरकर यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) नाधवडे गावचे गावप्रमुख ग्राम विकास मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष आणि नवजीवन शिक्षण संस्थेचे विश्वस्त गोविंद कृष्णाजी उर्फ बाळातात्या  कुडतरकर  (वय 77) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.गोविंद कुडतरकर हे गावात बाळा या टोपण नावाने परिचित होते. त्यांना…

भुईबावडा घाटातून अवैधपणे होतेय अवजड वाहतूक ; घाटरस्ता पुन्हा बंद होणार ?

वैभववाडी (प्रतिनिधी)जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे नादुरुस्त बनलेल्या भुईबावडा घाटातून केवळ हलक्या वाहनांना वाहतूकीस परवानगी दिलेली आहे. मात्र तरीही येथून बेकायदेशीरपणे अवजड वाहतूक सुरू असून यांमुळे घाट रस्ता खचून घाटातील वाहतूक पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई…

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कारला अचानक आग ; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मालवण : येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांच्या कारला शनिवारी मध्यरात्री चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आग लागली. भडकलेली आग विझविण्यात रात्री उशिरा यश आले. मात्र आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबात डॉ. मिठारी यांनी रविवारी सकाळी…

नारळी पौर्णिमा निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत मास्क वाटप

मालवण : मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने गतवर्षी प्रमाणे यंदा देखील मालवण बंदर जेटी येथे कोरोना अटी शर्थीचे पालन करत नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्त महिलांसाठीची नारळ लढवणे स्पर्धा रद्द करून सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना संसर्ग साथरोग प्रतिबंध सुरक्षा म्हणून…

चाकरमान्यांना बाप्पा पावला ! गणेश चतुर्थी निमित्त आ. नितेश राणेंची मोफत “मोदी एक्स्प्रेस” !!

मालवण : कोकणातील घराघरात साजरा केला जाणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी ! या सणानिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल होतात. मात्र या कालावधीत बस आणि रेल्वेची तिकिटं मिळण्यात होणाऱ्या अडचणी आणि खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून होणारी पिळवणूक यामुळे मेटाकुटीला येणाऱ्या…

राणेंची यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ; विनायक राऊतांची टीका

रत्नागिरी : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या या यात्रेवर टीका केली आहे. राणेंची ही यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे राणे तिसरी लाट कोकणात घेऊन…

महाराष्ट्राचा लसीकरणात नवा विक्रम; एकाच दिवसात तब्बल ११ लाख नागरिकांचे लसीकरण

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम राज्याने आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल…

error: Content is protected !!