Category बातम्या

“त्या” कुटुंबियांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून द्या ; आप्पा लुडबे यांची मागणी

पालिकेने ठराव करून तहसीलदारांना पाठवावा ; मुख्याधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष मालवण : कोरोना महामारीच्या काळात शहरातील अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जे कुटुंब निराधार झाले आहे. अशा कुटुंबांचा सर्वे करून त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालिकेने आवश्यक…

कचऱ्याच्या बिघडलेल्या नियोजनाला राजन वराडकर, गणेश कुशेच जबाबदार !

स्थायी समिती सभेत कचरा कामगारांची संख्या ३९ वरून १५ कोणी केली ? मंदार केणींसह शिवसेना नगरसेवकांचा सवाल ; ठेकेदाराने यांची आर्थिक नाडी आवळताच ओरड सुरू कुणाल मांजरेकर मालवण शहरातील कचऱ्याचे राजकारण थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि…

७ ऑक्टोबर पासून नव्हे “या” तारखेपासून आंगणेवाडीचं भराडी देवी मंदिर दर्शनाला होणार खुलं

मालवण : कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली मंदीरे ७ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आंगणेवाडी येथील भराडी देवीचं मंदिर ७ ऑक्टोबरला नव्हे तर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुलं होणार आहे. याबाबतची घोषणा…

व्यापाऱ्यांनो सावधान … तर तात्काळ व्यापारी संघाशी संपर्क साधा !

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केलं आवाहन कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही बाजारपेठात ग्लोबल इन्सिट्यूट फॅार एज्यूकेशन ॲण्ड रिचर्स फाऊंडेशन या संस्थेचा कोणताही ठावठिकाण नसलेले एक पत्रक घेऊन काही मुले दुकानदारांकडे जाऊन अन्न सुरक्षा प्रशिक्षणा पोटी १…

“त्या” कारचालकाची जामिनावर मुक्तता

मालवण : कार अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कृष्णा राणे (वय ६०, रा. जानवली कणकवली) याला आचरा पोलिसांनी मालवण न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपीच्या वतीने ऍड.…

जात पडताळणीमधील अडचणी दूर करण्यासाठी आ. वैभव नाईकांचा पुढाकार !

समाजकल्याण सहआयुक्तांची गुरुवारी ओरोस येथे घेणार भेट प्रमाणपत्रांबाबत अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुणाल मांजरेकर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होवून हे प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे यासाठी आमदार वैभव नाईक प्रयत्न करत…

दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला तो कारचालक नेहमीच सुSSSSस्साट….

वर्षभरात ओव्हरस्पीडच्या तब्बल ७ केसीस ! सिंधुदुर्गच्या “आरटीओ” ला आतातरी जाग येणार का ? कुणाल मांजरेकर मालवण : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री मालवण – आचरा महामार्गावर घडली आहे.…

कारच्या धडकेत पोलीस उपनिरिक्षकासह दोघांचा मृत्यू

एक जखमी : आचरा मार्गावर भीषण अपघात कुणाल मांजरेकर मालवण : भरधाव वेगाने आलेल्या कारने तिघा पादचाऱ्यांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रविवारी रात्री उशिरा आचरा मालवण मार्गावर आचरा हायस्कूल समोर…

… तर सिंधुदुर्गातील पोल्ट्री व्यवसायाला नवं बळ मिळेल ; वाडोस येथील मेळाव्यात विश्वास

युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून वाडोस येथे पोल्ट्री व्यावसायिकांचा भव्य मेळावा संपन्न कुणाल मांजरेकर कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार युवा नेते विशाल परब यांच्यावतीने कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे पोल्ट्री…

बेकायदा वाळू उपसा : “त्या” होड्यांच्या मालकांचा पोलिसांकडून शोध सुरू

४८ भैय्या कामगारांना अटक ; न्यायालयाकडून वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका कुणाल मांजरेकर कर्ली खाडीपात्रात देवबाग गावात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या चार होड्या शनिवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिल्या होत्या. या प्रकरणी महसूल विभागाकडून पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर…

error: Content is protected !!