Category बातम्या

मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळाच्या वतीने गाबित समाजातील मुलांना वह्या- दप्तर वाटप

मालवण : मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबई संस्थेला १०४ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने देवबाग येथील पाचवी ते दहावी पर्यंतच्या मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. तसेच गरीब व हुशार पाच मुलांना लॅपटॉप दप्तर देण्यात आली. यावेळी मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ…

राणेसाहेब आमचे कुटुंबप्रमुख, वैभव नाईकांनी आमच्यात लुडबुड करू नये !

सुदेश आचरेकर यांचा सल्ला : राणेसाहेबांवर बोलून फसवणूक करण्याचे दिवस आता संपले स्वतःच्या मतदार संघाची दुर्दशा पहा ; नाहीतर भविष्यात पश्चात्तापाची वेळ येईल कुणाल मांजरेकर मालवण : संपूर्ण महाराष्ट्रात राणेसाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या वक्तव्यामध्ये आपुलकीयुक्त दरारा असून राणेसाहेब…

मालवण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ममता तळगावकर

मालवण : मालवण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ममता तळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांच्या उपस्थितीत मालवण येथील तालुका काँग्रेस पदाधिकारी बैठकीत ही निवड जाहीर…

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे “ती” दोन्ही कामे मार्गी लागल्याचे समाधान !

नगरसेवक आप्पा लुडबे यांनी मानले प्रशासनाचे आभार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेल्या बसस्थानक ते दलीतवस्ती रस्ता रुंदीकरण करणे,…

घनकचरा व्यवस्थापनावर ३ कोटी १० लाख खर्च ; तरीही अभियानात मालवण न. प. पिछाडीवर !

वेंगुर्ला १७ व्या, सावंतवाडी ३२ व्या, कणकवली ६७ व्या तर मालवण पालिका १३४ व्या क्रमांकावर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा हल्लाबोल ; पालिका शिवसेनेच्या ताब्यात गेल्यानंतर शहराचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप कुणाल मांजरेकर मालवण : २०११ ते २०१५ या कालावधीत तीन…

भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र तळाशीलकर

उपाध्यक्षपदी यशवंत मिठबावकर यांची निवड मालवण : मालवण तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र तळाशीलकर तर उपाध्यक्षपदी यशवंत मिठबावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजेच २५ वर्षे संस्थेची निवडणूक बिनविरोध होत आहे. सन २०२१ ते २०२६…

न्याय हक्कांसाठी लढतानाच सकारात्मक बदलांसाठी देखील सज्ज व्हा !

दांडी येथील कार्यक्रमात आ. वैभव नाईक यांचे पारंपरिक मच्छिमारांना आवाहन मालवणात मच्छीमार महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न “त्या’ विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी आ. वैभव नाईक यांच्याकडून आर्थिक मदत कुणाल मांजरेकर मालवण : मासे खरेदी-विक्री व्यवसायात गेल्या काही वर्षांमध्ये काही स्पर्धात्मक बदल झालेले दिसतात.…

चौके येथे रुग्णवाहिका आणि पर्यटकांच्या ट्रॅव्हलरमध्ये अपघात

दोन्ही वाहनांचे नुकसान ; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही चौके : मालवण -कसाल मार्गावर चौके वावळ्याचे भरड येथील छोटया वळणावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मालवण येथून नाशिकला जाणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर (MH 15 EF 6399) आणि मालवणच्या दिशेने येणाऱ्या खाजगी…

भाजपला धक्का ; अशोक नांदोसकर पत्नीसह शिवसेनेत !

आ. वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश कुणाल मांजरेकर मालवण : कट्टा- नांदोस पंचक्रोशीत शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. नांदोस गावच्या सरपंच आरती नांदोस्कर व त्यांचे पती माजी सरपंच अशोक नांदोस्कर यांनी गुरुवारी आमदार वैभव नाईक,…

मालवण शहरात विकास कामांना वेग ; ६० लाखांच्या कामांची भूमिपूजने

आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरात नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामांना वेग आला आहे. गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सुमारे ६० लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची भूमिपूजन करण्यात आली. येत्या…

error: Content is protected !!