Category बातम्या

आ. वैभव नाईकांनी ख्रिस्ती बांधवाना दिल्या नाताळच्या शुभेच्छा !

मालवण : ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी कट्टा येथील सेंट जोसेफ चर्च व मालवण येथील रोझरी चर्च येथे ख्रिस्ती धर्मगुरूंची भेट घेतली. यावेळी ख्रिस्ती बांधवांना त्यांनी नाताळच्या शुभेच्छा दिल्या. मालवण येथील माजी नगरसेविका शीला गिरकर यांच्या निवासस्थानी…

भाजपा तालुकाध्यक्षांनी गड राखला ; चिंदर सोसायटी निवडणूकीत शिवसेनेचा धुव्वा !

शिवसेनेच्या ताब्यातील चिंदर रामेश्वर विकास सोसायटी भाजपकडे ; १३ पैकी १० जागांवर भाजप विजयी कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी आपला गड राखला आहे. शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंदर येथील रामेश्वर विकास सोसायटीच्या निवडणूकीत भाजपने १३…

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मालवणात उपक्रम कुणाल मांजरेकर मालवण : माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मालवणात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे,…

मालवण पत्रकार समितीचे विविध पुरस्कार जाहीर ; ५ जानेवारीला वितरण सोहळा

महेश सरनाईक, संदीप बोडवे आणि सिद्धेश आचरेकर यांना पुरस्कार तहसीलदार अजय पाटणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचाही होणार विशेष सन्मान मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने सन २०२०-२१ या कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.…

मत्स्यव्यवसायची कारवाई योग्यच ; आणखी एका गस्तीनौकेची गरज

आ. वैभव नाईक यांच्या मार्फत अधिवेशनात मागणी करणार : बाबी जोगी यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मत्स्यव्यवसाय खात्यामार्फत सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या कारवाईला पर्ससीन धारक मच्छिमार आक्षेप घेत असले तरी कायद्याच्या दृष्टीने सदरील कार्यवाही अतिशय…

१ जानेवारीपासूनच्या “बंदी” अध्यादेशावरून पर्ससीन धारक मच्छीमार आक्रमक ; साखळी उपोषणाचा इशारा

मत्स्यव्यवसायच्या कार्यालयावर धडक ; कारवाईत अधिकाऱ्यांकडून पक्षपातीपणा पारंपरिक म्हणवून घेणाऱ्या मच्छीमारांच्या बेकायदा मासेमारीवर कारवाई होत नसल्याचा आरोप घोड्यासारखी झापडं लावून काम करू नका, एखाद्याला भरडायचं ठरलं म्हणून त्याचं पीठ करू नका कुणाल मांजरेकर मालवण : ५ फेब्रुवारी २०१६ च्या राज्य…

भाजपा तालुकाध्यक्षांना धक्का ; प्रतिष्ठेच्या वायंगणी सोसायटी निवडणूकीत पक्षाच्या पॅनेलला “भोपळा” !

१३ ही जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी ; उदय दुखंडे किंगमेकर कुणाल मांजरेकर मालवण : वायंगणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलने १३ पैकी १३ ही जागांवर निर्विवाद…

३१४ महिला घरेलू कामगारांना ४.७१ लाखांची लॉकडाऊन आर्थिक मदत मिळणार

२०११ ते २०१४ पर्यंतच्या महिलांनाही मिळणार मदत ; प्रत्येकी १५०० रुपयांची मदत मजदूर संघाच्या पाठपुराव्याला यश ; हरी चव्हाण यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन २०११ ते २०१४ अखेर पर्यंत नोंदीत असलेल्या घरेलू महीला कामगारांना लाॅकडाऊन आर्थिक…

खा. विनायक राऊत यांच्या मागणीची ना. गडकरींकडून दखल !

कुणाल मांजरेकर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही रखडले आहे. त्यामुळे वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत असून हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण राहिलेल्या कामाची तातडीने पूर्तता होण्यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मागणीनुसार…

ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारचा दुजाभाव ; काँग्रेसची टीका

मध्यप्रदेशची याचिका फेटाळल्यावर दाखविलेली तत्परता महाराष्ट्रात का नाही ? काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांचा सवाल मालवण : मध्यप्रदेश मधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल टेस्ट जजमेंट चॅलेंज करणार आहे. दरम्यानच्या काळात…

error: Content is protected !!