Category बातम्या

मुंबईची ऋतुजा राणे ‘मालवण सुंदरी’ ची मानकरी

रेडीची पूजा राणे उपविजेती तर मालवणची तन्वी वेंगुर्लेकर तृतीय मालवण : मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या मालवण पर्यटन महोत्सवात घेण्यात आलेल्या “मालवण सुंदरी” स्पर्धेत मुंबईच्या ऋतुजा राणे हिने अंतिम विजेता होण्याचा बहुमान…

गोवा, कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात देखील डबल इंजिनचं सरकार यावं !

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली भावना ; केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या कामाचं केलं कौतुक मालवण : देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी महाराष्ट्रात भाजपचं सरकार काम करीत होतं, तेव्हा हे काम कसं चालायचं ते सर्व कार्यकर्त्यांनी जवळून पाहिलं आहे.…

मुख्यमंत्री कसा असावा, हे महाराष्ट्रात राहणाऱ्यांना गोव्याकडून शिकायला मिळतं !

निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला ; मालवणात डॉ. प्रमोद सावंत यांचे केले स्वागत कुणाल मांजरेकर मालवण : भाजपाचे नेते तथा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दुपारी भाजपाच्या मालवण कार्यालयाला भेट दिली. या ठिकाणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस,…

सिंधुदुर्ग किल्ला एलईडी दिव्यांनी प्रकाशमान होणार ; शहरात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक कार

पर्यटन महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी आ. वैभव नाईकांनी मांडला मालवण शहराच्या विकासाचा लेखाजोखा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून शहराच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना मांडण्याचीही ग्वाही कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने येथील दांडी बीचवर आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष…

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आ. वैभव नाईक यांच्या हस्ते परिचारिकांचा कौतुक सोहळा

ओरोस जिल्हा रुग्णालयात आयोजन ; सत्काराने परिचारिका भारावल्या कोरोना काळात परिचारिकांनी दिलेल्या सेवेमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले – आ. नाईक यांचे गौरवोद्गार मालवण : नर्सिंग ही खऱ्या अर्थाने ईश्वर व देशसेवा आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील परिचारिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून…

मालवण पर्यटन महोत्सवाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आज करणार बहारदार गाण्यांचे सादरीकरण मालवण : मालवण नगरपरिषद व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मालवण दांडी बीच येथे “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवारी १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता…

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा उद्या मालवणात सत्कार

मालवण तालुका आणि शहर भाजपचे आयोजन मालवण : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवारी १४ मे रोजी दुपारी १२ वाजता भारतीय जनता पार्टीच्या कोणार्क रेसिडन्सी येथील शहर ग्रामीण कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी भाजपा मालवण शहर आणि ग्रामीण च्या वतीने…

अखेर कसाल- हेदूळ – खोटले – वायंगवडे- कट्टा मार्गे मालवण बसफेरी पूर्ववत

वायंगवडे माजी सरपंच गणपत सुद्रीक यांच्यासह महेश सारंग यांचा पाठपुरावा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण आगारातील कसाल- हेदूळ – खोटले – वायंगवडे- कट्टा मार्गे मालवण बस फेरी बंद असल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वायंगवडेचे माजी सरपंच गणपत सुद्रीक आणि…

मालवण शहराला मिळाला अत्याधुनिक अग्निशमन बंब

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ ; नागरिकांसह व्यापारी वर्गाने व्यक्त केले समाधान मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून मालवण नगरपालिकेला प्राप्त अत्याधुनिक अग्निशमन बंबचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आला. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी…

राजन वराडकर यांनी वाचला मुख्याधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचा पाढा !

अद्याप सुरू न झालेली गटार खोदाई, बंद स्ट्रीटलाईट, कचऱ्याचा प्रश्न, रॉकगार्डन, स्मशानभूमी अस्वच्छतेकडे वेधले लक्ष मालवण शहराच्या समस्या तीव्र होत असताना मुख्याधिकारी सुशेगात असल्याचा केला आरोप कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेवर पाच महिने प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांकडे…

error: Content is protected !!