दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ 15 दिवस विविध उपक्रम राबविणार

मालवण प्रतिनिधी : जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत लोकाभिमुख उपक्रम म्हणून “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी कार्यालयाकडून पुढील 15 दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लघु पाटबंधारे विभाग, सिंधुदुर्गनगरी…